लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: माऊली निघाले विठुरायाच्या भेटीला; लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीच्या वाटेवर, आज पुण्यात आगमन - Marathi News | Mauli leaves to meet Vithuraya; A gathering of lakhs of Vaishnavites on the way to Pandhari, arriving in Pune today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊली निघाले विठुरायाच्या भेटीला; लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीच्या वाटेवर, आज पुण्यात आगमन

sant dnyaneshwar maharaj palkhi 2025 आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याने शुक्रवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास लाखो वैष्णवांसह अजोळघरातून पंढरीचा मार्ग धरला ...

जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025 The glorious departure of Mauli's palanquin from Alankapuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान

भक्तीच्या या वैभवी सोहळ्यात लाखो वैष्णवांनी माउलींच्या समाधीचे दर्शन घेत प्रत्यक्ष स्वत:च्या नयनांनी हा उभा सोहळा अनुभवला. ...

Ashadhi Wari 2025 : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उद्योगनगरीत जोरदार स्वागत  - Marathi News | Ashadhi Wari Sant Tukaram Maharaj's palanquin ceremony received a warm welcome in the industrial city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Ashadhi Wari 2025 : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उद्योगनगरीत जोरदार स्वागत 

- बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल...याची अनुभूती घेण्यासाठी निघालेला संतश्रेष्ठ तुकोबारायांचा पालखी सोहळा सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश केला आहे. वरुणराजाचा अभिषेक,  हरिनाम गजराने उद्योगनगरी दुमदुमली आहे.  ...

Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास? - Marathi News | Pandharpur Wari: Toll waiver for Warkari! How will devotees going to Pandharpur get toll waiver passes? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?

Ashadhi Wari 2025 Toll Free Pass Sticker : पंढरपूरला जातेवेळी आणि परत येताना दिनांक १८ जून २०२५ ते १० जुलै २०२५ या कालावधीत सवलत पालख्या, भाविक, वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांसाठी असेल अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ...

माऊलींच्या पालखीचे आळंदीतून आज प्रस्थान, कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Mauli's palakhi departs from Alandi today, where and when will it stop? Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माऊलींच्या पालखीचे आळंदीतून आज प्रस्थान, कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर

sant danyaneshawar palkhi sohala 2025 संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून गुरुवारी तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. ...

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान - Marathi News | Sant Dnyaneshwar Maharaj palakhi will depart for Pandharpur tonight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :''ज्ञानोबा तुकारामांचा'' अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

गुरुवारची नित्यनियमाची माऊलींची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी प्रस्थान होणार ...

Ashadhi Wari 2025: गजानन महाराजांची शिकवण आणि वारीतली एक परंपरा यात आहे साम्य! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025: There is a similarity between the teachings of Gajanan Maharaj and a tradition in Wari! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Wari 2025: गजानन महाराजांची शिकवण आणि वारीतली एक परंपरा यात आहे साम्य!

Gajanan Maharaj Teachings & Quotes: वारकरी एकमेकांच्या पाया पडतात, त्यामागे लक्षात येते गजानन महाराजांची 'ही' शिकवण, कोणती ते जाणून घ्या! ...

Ashadhi Wari 2025 : वारकरी स्वयंशित, शिस्तीत दर्शन घेणारा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Ashadhi Wari 2025 Warkari devotees are self-reliant and disciplined; Chief Minister Devendra Fadnavis | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Ashadhi Wari 2025 : वारकरी स्वयंशित, शिस्तीत दर्शन घेणारा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे. गर्दी होऊ नये, याची दक्षता घेतली आहे. थोडे- थोडे वारकरी मंदिरात सोडले जात आहेत. महत्वाचे म्हणजे, वारकरी अशा गोष्टींचा विचार करीत नाही, त्यांना माऊलींचे दर्शन महत्वाचे असते.' ...