लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पालघर

पालघर, मराठी बातम्या

Palghar, Latest Marathi News

डहाणू : १३ फूट लांब, २२ किलो वजनाचा अजगर घरात शिरला, अन्... - Marathi News | Huge python caught at village in Dahanu | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणू : १३ फूट लांब, २२ किलो वजनाचा अजगर घरात शिरला, अन्...

डहाणू तालुक्याच्या सावटा गावातील घुंगरुपाडा येथील सुरेश मोहन दुबळा यांच्या घरात १३ फूट लांब, २२ किलो वजनाचा अजगर शिरल्याची घटना समोर आली आहे. ...

आरोग्य केंद्राचे १ कोटी पाण्यात; सातपाटीवासीयांची व्यथा - Marathi News | Health center in 1 crore water; Sadapati Residents Pity | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आरोग्य केंद्राचे १ कोटी पाण्यात; सातपाटीवासीयांची व्यथा

रुग्णसेवेच्या तोकड्या व्यवस्थेमुळे गुजरातचा आधार ...

डहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप - Marathi News | Boat with 11 fisherman on board capsized at dahanu all rescued | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप

आजूबाजूच्या बोटींवरील मच्छिमार मदतीला धावल्यानं अनर्थ टळला ...

फ्रिडन फार्मामुळे आरोग्य धोक्यात - Marathi News | Health hazard by Friedon Pharma | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :फ्रिडन फार्मामुळे आरोग्य धोक्यात

फ्रिडन फार्मासिटीकल या कंपनीने आपल्या उत्पादनाचे प्रदूषित पाणी थेट शेजारच्या नाल्यात सोडल्याची बाब समोर आली असून परिसरातील विहिरी, बोअरवेल आदी पाण्याचे स्त्रोत त्यामुळे प्रदूषित झाले आहेत ...

एटीएसच्या कारवाईविरोधात आणि आरोपी वैभव राऊतच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा संपन्न  - Marathi News | A grand rally in support of ATS action and in support of accused Vaibhav Raut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएसच्या कारवाईविरोधात आणि आरोपी वैभव राऊतच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा संपन्न 

वैभव निर्दोष असल्याचा मोर्च्यात दावा  ...

हुतात्मा वंदनेसाठी आज पालघर उत्स्फूर्त बंद - Marathi News | Palghar spontaneously closed today for Martyr Vandana | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :हुतात्मा वंदनेसाठी आज पालघर उत्स्फूर्त बंद

इंग्रजांविरोधातील चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या व हौतात्म्य प्राप्त झालेल्या तालुक्यातील ५ हुतात्म्यांना मंगळवारी (१४ आॅगस्ट) श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. ...

डहाणूमध्ये पारंपरिक तारपा नृत्याच्या आविष्कारात आदिवासी दिन साजरा - Marathi News | world tribal day celebration in dahanu | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूमध्ये पारंपरिक तारपा नृत्याच्या आविष्कारात आदिवासी दिन साजरा

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्यसाधत तालुक्यातील गाव-पाड्यात पारंपरिक वेशभूषा केलेल्या आदिवासी बांधवांनी तारपा या पारंपरिक नृत्याविष्काराचे सादरीकरण करून हा दिन साजरा केला.  ...

घोळ माशाच्या बोथासला मिळाला 5 लाख 50 हजारांचा भाव - Marathi News | The price of 5,50,000 rupees for the house of Bossa of the Molasses was found | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घोळ माशाच्या बोथासला मिळाला 5 लाख 50 हजारांचा भाव

मुरबे येथील एका मच्छीमारांच्या जाळ्यात सापडलेल्या घोळ माश्याच्या 720 ग्रामच्या बोथास(फुफ्फुसांची पिशवी) व्यापरानी चक्क 5 लाख 50 हजाराचा भाव मिळाल्याने हा आता पर्यंतचा उच्चांक समजला जातो. ...