लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा? मध्य प्रदेश पोलिसांनी केली कारवाई... - Marathi News | Bharat Jodo Yatra: viral video of pakistan slogan, action by madhya pradesh police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जोडो यात्रेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा? मध्य प्रदेश पोलिसांनी केली कारवाई...

काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे' दरम्यान पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा आरोप भाजपने केला आहे. ...

BCCI vs PCB: "वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची PCB मध्ये हिंमत नाही", पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा घरचा आहेर - Marathi News | Danish Kaneria has said that the Pakistan Cricket Board does not have the guts to boycott the World Cup in India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची PCB मध्ये हिंमत नाही"

अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक पार पडला. ...

Imran Khan: पाकिस्तानला अस्थिर करण्याची तयारी; इम्रान खान यांचे सर्व आमदार राजीनामे देणार - Marathi News | Imran Khan Ready to destabilize Pakistan; All MLAs of Imran Khan PTI Assembly will resign | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला अस्थिर करण्याची तयारी; इम्रान खान यांचे सर्व आमदार राजीनामे देणार

इम्रान खान यांनी पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...

पाकमध्ये नवा गडी, नवा डाव - Marathi News | New player, new innings in Pakistan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकमध्ये नवा गडी, नवा डाव

आता इम्रान यांना जनतेचा पाठिंबा वाढत असताना शरीफ बंधूंनी मुनीर यांना लष्करप्रमुख पदावर बसवून लष्कराच्या हातून साप मारण्याचा डाव आखला आहे. ...

26/11 Mumbai Attacks: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे सावट कायम; २६/११ हल्ल्याच्या कटू आठवणींना १४ वर्षे पूर्ण - Marathi News | 26-11 Mumbai attacks The fear of a terrorist attack on Mumbai remains 14 years to bitter memories of 26-11 attacks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :26/11 Mumbai Attacks: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे सावट कायम; २६/११ हल्ल्याच्या कटू आठवणींना १४ वर्षे पूर्ण

समुद्रमार्गे आलेल्या दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दि. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईला टार्गेट केले होते. या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये ३४ विदेशी नागरिकांसह एकूण १६६ जणांना जीव गमवावा लागला होता, तर सुमारे ७०० जण जखमी झाले होते. ...

...अन्यथा भारताला पाकिस्तानशिवाय वर्ल्डकप खेळावा लागेल; पीसीबी अध्यक्षांची धमकी - Marathi News | ...otherwise India will have to play World Cup without Pakistan; PCB chairman's Ramij Raja threat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन्यथा भारताला पाकिस्तानशिवाय वर्ल्डकप खेळावा लागेल; पीसीबी अध्यक्षांची धमकी

भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांपासून संबंध बिघडले आहेत. दहशतवादावरून भारताने पाकिस्तानमध्ये आपला संघ पाठविण्यास नकार दिलेला आहे. ...

भारतातील सामन्यांसाठी पाकिस्तानच्या संघाला व्हीजा मिळेना, आयोजकही कोड्यात - Marathi News | Pakistan team not getting visa for matches in India bilind T20 worldcup, organizers upset | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतातील सामन्यांसाठी पाकिस्तानच्या संघाला व्हीजा मिळेना, आयोजकही कोड्यात

जागतिक ब्लाइंड विश्वकप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या देशातील संघाना ४ डिसेंबरपर्यंत भारतात येणे बंधनकारक आहे ...

"टीम इंडिया हरल्यावर जी मजा येते, तशी..."; पाकिस्तानी अभिनेत्रीने भारतीय फॅन्सना डिवचलं - Marathi News | Pakistani Actress Sehar Shinwari deliberately pokes Indian fans after Team India lost to New Zealand in 1st ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारत हरल्यावर जी मजा येते, तशी..."; पाकिस्तानी अभिनेत्रीने फॅन्सना डिवचलं

भारताला न्यूझीलंडने पहिल्या वन-डे मध्ये सहज हरवलं ...