लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

पाकिस्तानला चकवा देणाऱ्या अधिकाऱ्याची कहाणी, 'द डिप्लोमॅट' उद्या OTT वर होणार प्रदर्शित - Marathi News | John Abraham Starrer The Diplomat Movie Ott Release date Netflix Indian Strategy Pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानला चकवा देणाऱ्या अधिकाऱ्याची कहाणी, 'द डिप्लोमॅट' उद्या OTT वर होणार प्रदर्शित

शत्रूला चकवणारा तो एकटा अधिकारी! सत्य घटनेवर आधारित आहे 'द डिप्लोमॅट' सिनेमा! ...

खरेच, पिक्चर अभी बाकी है... नरवणे यांच्या वक्तव्याला निवृत्त एअर मार्शल विभास पांडेंचा दुजोरा - Marathi News | Indeed, the picture is still pending... Retired Air Marshal Vibhas Pandey confirms Naravane's statement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खरेच, पिक्चर अभी बाकी है... नरवणे यांच्या वक्तव्याला निवृत्त एअर मार्शल विभास पांडेंचा दुजोरा

Nagpur : फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' पासून सावधान ...

पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा - Marathi News | Did Pakistan's security advisor call Ajit Doval? Turkish media claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा

जर पाकिस्तानने काही कारवाई केली तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देणार असं अजित डोवाल यांनी अनेक देशांच्या समकक्षांना सांगितले होते. ...

"थांबू नका, कारवाई सुरुच ठेवा"; शहीद विनय नरवालच्या पत्नीने दहशतवाद्यांना शिक्षा देण्यासाठी केली मागणी - Marathi News | After Operation Sindoor wife of martyred naval officer Vinay Narwal has demanded that the operation continue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"थांबू नका, कारवाई सुरुच ठेवा"; शहीद विनय नरवालच्या पत्नीने दहशतवाद्यांना शिक्षा देण्यासाठी केली मागणी

ऑपरेशन सिंदूरनंतर शहीद नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीने कारवाई सुरुच ठेवण्याची मागणी केली आहे. ...

'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती! - Marathi News | What's next after 'Operation Sindoor'? A big strategy will be decided in today's all-party meeting! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!

भारताने ऑपरेशन सिंदूर करून पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. या लष्करी कारवाईनंतर आता सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ...

या कारवाईने मला तेवढा आनंद, समाधान मिळालं नाही; हल्ला केलेल्या अतिरेक्यांना ठेचून मारा - अमित ठाकरे - Marathi News | operation sindoor action did not give me much satisfaction Kill the pahalgam terrorists who attacked - Amit Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :या कारवाईने मला तेवढा आनंद, समाधान मिळालं नाही; हल्ला केलेल्या अतिरेक्यांना ठेचून मारा - अमित ठाकरे

जेव्हा त्या १०, १२ दहशतवाद्यांना शोधून, ठेचून मारतील तेव्हाच त्या २५ भारतीयांना न्याय मिळेल ...

'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण... - Marathi News | Operation Sindoor: Dinesh Kumar martyred in Pakistani firing, had called his friend at 10.30 pm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...

हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील मोहम्मदपूर गावातील लांस नायक दिनेश शर्मा यांच्या निधनाची बातमी येताच गावात शोककळा पसरली. ...

पूंछमध्ये पाकिस्तानाकडून झालेल्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू, तेजस्विनी पंडित म्हणाली- "हे सगळं थांबायला हवं" - Marathi News | firing by Pakistan civilians killed in Poonch Tejaswini Pandit post on incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूंछमध्ये पाकिस्तानाकडून झालेल्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू, तेजस्विनी पंडित म्हणाली- "हे सगळं थांबायला हवं"

पाकिस्तानाकडून पूंछमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामध्ये निष्पाप सामान्य नागरिकांचा बळी गेला. याविषयी मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने पोस्ट शेअर करुन दुःख व्यक्त केलंय ...