लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

संतप्त जमावाने पेट्रोल पंपालाच आग लावली, पाकिस्तानात श्रीलंकेसारखा राडा, जाळपोळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल  - Marathi News | pakistan economic crisis after petrol price hike mob set fire to the pump in lahore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संतप्त जमावाने पेट्रोल पंपालाच आग लावली, पाकिस्तानात श्रीलंकेसारखा राडा

pakistan economic crisis : पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव वाढल्याने जमावाने संताप व्यक्त केला आणि पेट्रोल पंपालाच आग लावली. ...

Pakistan: नमाज अदा करताना घात, बॉम्बस्फोटात ५० ठार, १०० जखमी; पाकिस्तानच्या पेशावरमधील घटना - Marathi News | Pakistan: 50 killed, 100 injured in bomb blast while praying; Incidents in Peshawar, Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नमाज अदा करताना घात, बॉम्बस्फोटात ५० ठार, १०० जखमी; पाकिस्तानच्या पेशावरमधील घटना

Bomb Blast in Pakistan: पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पेशावरच्या अतिसुरक्षा असलेल्या क्षेत्रात सोमवारी एका मशिदीत नमाजाच्या वेळी झालेल्या शक्तिशाली आत्मघातकी बॉम्बस्फोटात किमान ५० जण ठार आणि १०० जण जखमी झाले.  ...

पाकिस्तानी कर्णधार बाबर आजम गोंधळला; पोरींचा घोळका पाहून पळाला, Video - Marathi News | Pakistani cricketer Babar Azam looks uncomfortable with a group of young female fans at wedding site, finds escape route, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी कर्णधार बाबर आजम गोंधळला; पोरींचा घोळका पाहून पळाला, Video

भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही क्रिकेटची क्रेझ आहे आणि त्यामुळे क्रिकेटपटूसोबत एक फोटो काढून घेण्यासाठी गर्दी उसळलेली पाहायला मिळते. ...

Peshawar Attack: "देशातील लोकांच्या वेदना पाहून हृदय रडतं...", मशिदीतील बॉम्बस्फोटानंतर पाक खेळाडू भावूक - Marathi News | Shaheen Afridi and Shoaib Malik express their displeasure after the bomb blast at a mosque in Peshawar, Pakistan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"देशातील लोकांच्या वेदना पाहून हृदय रडतं...", बॉम्बस्फोटानंतर पाक खेळाडू भावूक

peshawar masjid attack: पाकिस्तानमधील पेशावर येथील मशिदीत नमाज पडत असताना बॉम्बस्फोट झाल्याचे समोर आले आहे. ...

पाकिस्तानची 'ऑनलाईन' शाळा! अथक मेहनतीनंतर बाबर आजमच्या संघाला कोच मिळाला, पण अटी व शर्ती लागू! - Marathi News | Mickey Arthur Pakistan Coach: Micky Arthur set to become World Cricket’s first ONLINE COACH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची 'ऑनलाईन' शाळा! अथक मेहनतीनंतर बाबर आजमच्या संघाला कोच मिळाला, पण अटी व शर्ती लागू!

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) हा २०२२ या वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला, ICCच्या २०२२ वर्षातील वन डे संघाचे कर्णधारपदही त्याला मिळाले. ...

पाकिस्तानातील पेशावरमधील मशिदीत नमाज सुरू होताच बॉम्बस्फोट, ७० जण जखमी - Marathi News | pakistan news in hindi big explosion in peshawar police line masjid many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानातील पेशावरमधील मशिदीत नमाज सुरू होताच बॉम्बस्फोट, ७० जण जखमी

पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानमधील पेशावर येथील मशिदीत नमाज पडत असताना बॉम्बस्फोट झाल्याचे समोर आले आहे. ...

पाकिस्तानची आर्थिक कोंडी! बंद करावी लागणार पाकिस्तान सुपर लीग; पगार करण्यासाठी फ्रँचायझीकडे पैसेच नाही  - Marathi News | Pakistan Currency Continues Free Fall; Pakistan Super League facing losses, PSL Franchises Face Huge Financial Burden  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची आर्थिक कोंडी! बंद करावी लागणार पाकिस्तान सुपर लीग; पगारासाठी फ्रँचायझीकडे पैसे नाही

पाकिस्तान सध्या आर्थिक डबघाईत गेला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची मोठी घसरण झाली आहे. ...

बलुचिस्तानमध्ये भीषण बस अपघात; दरीत कोसळून ४१ प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | Fatal bus accident in Balochistan pakistan; 41 passengers died after falling into the valley and caught fire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलुचिस्तानमध्ये भीषण बस अपघात; दरीत कोसळून ४१ प्रवाशांचा मृत्यू

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननुसार हा अपघात लासबेला जिल्ह्यात झाला आहे. या बसमध्ये ४८ प्रवासी होते. ...