Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्याFOLLOW
Operation sindoor, Latest Marathi News
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Madhya Pradesh News: मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री विजय शाह यांनी सोफिया कुरेशींबाबत केलेल्या विधानाची स्वत:च दखल घेत मध्य प्रदेश हायकोर्टाने विजय शाह यांच्याविरोधात चार तासांच्या आत एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ...
to turkey and azerbaijan : तुर्कस्तान आणि अझरबैजानने पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यामुळे संतप्त झालेल्या भारतीयांनी या देशांमधील उत्पादने आणि सहलींवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. ...
India Pakistan Conflict: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला संघर्ष युद्धविरामानंतर थांबला आहे. त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानमध्ये सुमारे तीन दिवस चाललेल्या संघर्षादरम्यानची एक एक कहाणी समोर येत आहे. ...