वणी : येथील उपबाजार आवारात एकमेव वाहनात विक्रीसाठी आलेल्या उन्हाळ कांद्याला ७४०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. १५ क्विंटल कांद्याचे १,११,००० रुपये या कांद्याचे व्यापाऱ्याने अदा केले, तर लाल कांद्याची ५३ वाहनांमधून ३०० क्विंटल आवक झाली. ...
नवीन कांदा बाजारात आल्याने देशभरात उसळी घेतलेले कांद्याचे दर आता वेगाने खाली येऊ लागले आहेत. राज्यातील इतर बाजार समित्यांप्रमाणे कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतही कांद्याच्या दराची घसरण सुरू झाली आहे. ...