नाशिक : दक्षिण भारतातील कांदा पिक खराब झाले आहे . केवळ महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांदा शिल्लक आहे . शेतकरयानी काही दिवस कांदा विक्रीचा निर्णय थाबविला आणि कांदा घरातच कॉरटाइन करून ठेवला तर निर्यात बंदीनंतर कांदा दर टिक ...
विंचूर : शासनाने केलेल्या कांदा निर्यातबंदी विरोधात रयत क्र ांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली येथील उपबाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरील नाशिक-औरंगाबाद महार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
बाजारात कृत्रिमरीत्या वाढलेले कांद्याचे भाव अचानक खाली आले आहेत. कळमना ठोक बाजारात प्रति किलो भाव ६ ते ८ रुपयांनी कमी होऊन २० रुपयांवर स्थिरावले आहेत. ...
येवला : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद करून शेतकऱ्यांच्या पाठित खंजीर खंजीर खुपसला अशी टीका शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे केली. नायब तहसीलदार राजेंद्र राऊत यांना सामाजिक अंतर ठेवून निवेदन देण्यात आले. ...
एरंडगाव : कांदा निर्यातबंदी विरोधात प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने येथे मुंडन आंदोलन करून सरकारचे श्राध्द घालण्यात आले. केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांचे शिफारसी वरून कुठलीही शहानिशा न करता अचानक कांदा निर्यात बंदीचा ...
सिन्नर: केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी लागू केल्याने सिन्नर तहसील कार्यालय येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. कांदा निर्यात बंदी रद्द करून कांदा निर्यात सुरू करावी अश्या आशयाचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात ...
कळवण : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद केल्याने कांदा उत्पादक शेतक?्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्यासाठी तात्काळ बंद केलेली कांदा निर्यात मागे घ्यावी अशी मागणी कळवण तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतृत ...
कळवण : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्यामुळे कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी कळवण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नायब तहसीलदार डॉ. व्यंकटेश त ...