खेडलेझुंगे : खरीप हंगाम पाण्यात गेलेला असतांना रब्बी तरी येईल असा आशावाद जीवाशी बाळगुन असल्याने एका महिन्यातील सर्व दु:ख बाजुला सारत शेतकरी वर्गाने रब्बीच्या हंगामाला सुरवात केल्याचे दिसुन येत आहे. रब्बी हंगामातील पिके पेरणीच्या कामाला वेग आला आहे. ...
आवक घटल्याने राज्यभर कांद्याची भाववाढ सुरूच आहे. सोमवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा ६० ते १०० रुपये किलो अशा उच्चांकी दराने विकला गेला. ...
देवळा : कांद्याला मिळत असलेला उच्चांकी दर व परतीच्या पावसामुळे सर्वच शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड सुरू केली आहे. यामुळे कांद्याच्या तयार रोपांना मोठी मागणी आहे. परंतु परतीच्या पावसाने कांदा रोपांचे मोठे नु ...
मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशीसह परिसरात सध्या अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होते तसेच अधूनमधून धुके आणि जास्त प्रमाणात दव पडत असल्याने बळीराजाची धाकधूक वाढत चालली आहे. मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे अतोनात ...
येवला : येवला कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य आवारात तसेच अंदरसुल उपबाजार व पाटोदा उपबाजार आवारात हंगाम सन २०१९-२० साठी मका व भुसार धान्याचे लिलाव सुरु झालेले आहे. मकास बाजार समितीमध्ये चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी बांधवांनी आपला मका व इतर भ ...
येवला : शेतकऱ्यांनी चाळीत साठविलेला कांदा संपत आल्याने व लाल कांदा येण्यास उशीर असल्याने सप्ताहात येवला व अंदरसुल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याच्या आवकेत घट झाली तर बाजारभावाने आतापर्यंतचा उच्चांक प्रस्थापित केल्याचे दिसुन आले. ...