दोन महिन्यांपासून कांद्याचे दर चढत्या दराने टिकून असल्याने कांद्याचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळ कांदा लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. ...
उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूमधील हिवाळ्यातील थंडी मानवी जीवनात व शेतशिवारात उभ्या असलेल्या रब्बी हंगामातील विविध पिकांसाठी पोषक ठरत असते. मात्र सुरुवातीपासूनच मालेगाव तालुक्यात पडणारी कमीजास्त थंडी तयार झालेले दमट वातावरण अद्यापही कायम आहे. ...
लासलगाव : कांद्यावर उत्तर प्रदेशातील एका मिहलेने पीएचडी करु न डॉक्टर पदवी मिळवली आहे. त्यासाठी नैताळेच्या कांदा उत्पादक संजय साठे यांनी मार्गदर्शन केले आहे. ...
गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक व राजस्थान या राज्यात आवक वाढल्याने तसेच महाराष्ट्रातही मुबलक आवक झाल्याने गत सप्ताहाच्या तुलनेत कांदा दरात ११०० रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. ...
नाशिक जिल्ह्यात कांद्याचे होणारे उत्पादन पाहता, शेतकऱ्यांपुढे कांदा साठवणुकीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असून, निव्वळ साठवणुकीची क्षमता नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असल्याने राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकºयांसाठी कां ...
मालेगाव तालुक्यातील काटवण परिसरात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जात आहे. सातत्याच्या दुष्काळानंतर यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढलेला दिसून येत आहे. मात्र सध्या ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर करपा रोगांचा प्रादुर्भ ...
आसमानी आणि सुलतानी संकटांतून सावरतो ना सावतो तोच मजूरटंचाईचे संकट उभे ठाकल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतित आहे. शेतकऱ्यांना ऐन हंगामात मजुरांच्या शोधार्थ गावोगावी भटकंती करण्याची वेळ आली आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तालु ...