अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात बुधवारी (दि.१९) २६० ट्रॅक्टर्सद्वारे ७ हजार क्टिंटल कांद्याची आवक होऊन कमाल २११० रु पये, किमान ५०० रु पये तर सरासरी १८०० रु पये प्रति क्टिंटल भाव मिळाला ...
सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार ते शुक्रवार अशी नियमित कांदा शेतमालाची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सभापती विनायक तांबे, सचिव विजय विखे यांनी दिली. ...
गेल्या काही महिन्यांपासून कांदा दरात घसरण सुरू असून, कांदा उत्पादक अडचणीत सापडला आहे. सरकार याप्रश्नी मार्ग काढत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ...
पाटोदा : परिसरात मोठया प्रमाणात वातावरणात बदल झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून परिसरात संध्याकाळी पाऊस, पहाटे दवबिंदू तर सकाळी दाट धुके पडत असल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. दाट धुक्याने कांदा लागवडीसाठी तयार असलेले कांदा रोप सडू लागल्याने शेतकरी वर ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील भिंगारे गावातील रखमाजी काळे यांच्या चाळीत अज्ञात इसमाने खोडसाळ वृत्तीने कांदा चाळीत रासायनिक युरिया खत टाकले, त्यामुळे संपूर्ण चाळीतला कांदा खराब झाला आहे. ...