लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा, मराठी बातम्या

Onion, Latest Marathi News

दिवाळीमुळे लासलगावचे कांदा लिलाव राहणार बंद; मात्र ही आहे पर्यायी व्यवस्था - Marathi News | Lasalgaon onion market will remain closed due to Diwali festival | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगावचे कांदा लिलाव

कांदा लिलावसाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजारसमितीत कांद्याचे व्यवहार दिवाळीच्या सुटीनिमित्त बंद राहणार आहेत. ...

दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन-कापसाला किती मिळतोय दर? - Marathi News | market yard price rates of soybean cotton on diwali festival farmer agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन-कापसाला किती मिळतोय दर?

आज लातूर बाजार समितीत सर्वांत जास्त म्हणजे ३७ हजार ७५१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ...

जाणून घ्या आजचे कांद्याचे बाजारभाव - Marathi News | maharashtra market yard price rates of onion farmer agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जाणून घ्या आजचे कांद्याचे बाजारभाव

निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे कांद्याचे दर पडले आहेत.  ...

ट्रॅक्टर, हरितगृह, कांदाचाळीसाठी अर्ज केला का? - Marathi News | Did you apply for tractor, greenhouse, kandachali? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ट्रॅक्टर, हरितगृह, कांदाचाळीसाठी अर्ज केला का?

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना ...

कांदा बाजरभाव दहा हजारांवर जाण्याची व्यापाऱ्यांना आशा - Marathi News | Traders hope that onion millet price will go up to ten thousand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा बाजरभाव दहा हजारांवर जाण्याची व्यापाऱ्यांना आशा

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठ दिवसांपूर्वी कांद्याचा दर तब्बल साडेआठ हजारांच्या घरात पोहोचला होता. ऐन दिवाळीत कांद्याचा वांदा होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने निर्यातीवर कर वाढविला. त्याचा परिणाम मार्केटवर झाला आहे आणि दर कोसळला. ...

सोयाबीन-कापसाला किती मिळतोय दर? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Soybean Cotton market yard price central government export oil farmer product rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन-कापसाला किती मिळतोय दर? जाणून घ्या सविस्तर

सोयातेल आयात करून सोयाबीनचे तर निर्यात शुल्क आणि निर्यात मुल्यात वाढ करून कांद्याचे दर पाडले जात आहेत. ...

केंद्राच्या खेळीनंतर कांद्याच्या दराला उतरती कळा! - Marathi News | farmer producers onion rates price fell down after central government rise export ammount of onion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्राच्या खेळीनंतर कांद्याच्या दराला उतरती कळा!

कांद्याचे किंवा इतर उत्पादनाचे दर स्थिर राहावेत यासाठी केंद्र सरकारकडून अनेकदा शेतकरीविरोधातील निर्णय घेण्यात येतात. ...

आज कांदा बाजारात किती क्विंटल कांद्याची आवक झाली? काय भाव मिळाला‌? - Marathi News | How many quintals of onions arrived in the onion market today? What price did you get? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज कांदा बाजारात किती क्विंटल कांद्याची आवक झाली? काय भाव मिळाला‌?

बाजारसमितीनिहाय कांदा बाजारभाव जाणून घ्या... ...