नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Omicron Variant latest news FOLLOW Omicron variant, Latest Marathi News दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
राज्यात वाढत असलेला ओमायक्रॉन संसर्गाचा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्ससोबत बैठक घेतली. ...
ओमायक्रॉनच्या संसर्गाचा वेग डेल्टापेक्षा अधिक असल्याने रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. ...
ओमायक्रॉन देशभरातील १६ राज्ये, केंद्रशासित राज्यांमध्ये पसरला आहे. ...
येत्या काळात परदेशात पाच लाख लोकांची मृत्यू होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. ...
सध्या या रुग्णाला महापालिकेच्या पार्किंग प्लाजा येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...
राज्यातील ४२ ओमायक्रॉन बाधितांना रुग्णालयातून डिस्चार्ज. ...
महाराष्ट्रात पहिले ओमायक्रॉनचे रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात आढळले. परदेशातून आलेल्या तिघांना ओमायक्रॉनची लागण झाली होती. ...
Omicron Guideline From Central Government: पूर्णपणे लसीकरण झाले असल्यास ओमायक्रॉनपासून हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापासून संरक्षण करते. यामुळे डोअर टू डोअर लसीकरण करण्यात यावे असा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे. ...