लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण, मराठी बातम्या

Obc reservation, Latest Marathi News

मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा शत्रू कोण? नाव न घेता गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर निशाणा - Marathi News | Who is the real enemy of Maratha community's reservation? Gopichand Padalkar targets Sharad Pawar without naming him | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा शत्रू कोण? नाव न घेता पडळकरांचा पवारांवर निशाणा

मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा शत्रू ओबीसी नाही, खरा शत्रू कोण? असा सवाल करत गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता शरद पवारांनी निशाणा साधला आहे. ...

दगडाला शेंदूर लावून हा कुठला तुमचा देव झाला? छगन भुजबळ यांची जरांगेंवर घणाघाती टीका - Marathi News | What kind of god did you put on a stone? Chhagan Bhujbal's harsh criticism of Jarangs | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दगडाला शेंदूर लावून हा कुठला तुमचा देव झाला? छगन भुजबळ यांची जरांगेंवर घणाघाती टीका

आमच्या हक्काचे खातो म्हणतोय, अरे तुझे खातो का? ...

आरक्षण घटनेने दिले, धुसफूस करण्याचा कोणाला अधिकार नाही; मेळाव्याआधी वड्डेटीवारांचा हल्लाबोल - Marathi News | Leader of Opposition Vijay Wadettiwar criticized Manoj Jarange Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरक्षण घटनेने दिले, धुसफूस करण्याचा कोणाला अधिकार नाही; मेळाव्याआधी वड्डेटीवारांचा हल्लाबोल

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. ...

'जो ओबीसी की बात करेगा, वही देश पे राज करेगा'; जालन्यात एल्गार सभेसाठी लाखोंची गर्दी - Marathi News | 'Jo OBC ki baat karega, wahi desh pe raj karega'; Lakhs crowd for Elgar meeting in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'जो ओबीसी की बात करेगा, वही देश पे राज करेगा'; जालन्यात एल्गार सभेसाठी लाखोंची गर्दी

सत्तेतील आणि विरोधातील अनेक नेते सभेसाठी एकाच मंचावर आल्याने सभेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. ...

जालन्यामध्ये आज ओबीसी एल्गार सभा; धुळे-सोलापुर महामार्गावरील वाहतूकीत बदल - Marathi News | Traffic changes on Solapur-Dhule highway due to OBC Elgar Sabha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालन्यामध्ये आज ओबीसी एल्गार सभा; धुळे-सोलापुर महामार्गावरील वाहतूकीत बदल

ओबीसी एल्गार सभा, सोलापुर-धुळे महामार्गावरील जड वाहतूकीत बदल ...

ओबीसी समाजाच्या हक्कासाठी मी सभेला जातोय : विजय वडेट्टीवार - Marathi News | I am going to the meeting for the rights of OBC community: Vijay Wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी समाजाच्या हक्कासाठी मी सभेला जातोय : विजय वडेट्टीवार

जालना जिल्ह्यातील अंबड येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

जालन्यात आज ओबीसींची आरक्षण बचाव एल्गार सभा; सत्ताधारी-विरोधक एकाच मंचावर - Marathi News | OBC's reservation defense Elgar Sabha in Jalna today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात आज ओबीसींची आरक्षण बचाव एल्गार सभा; सत्ताधारी-विरोधक एकाच मंचावर

जालन्यात आज ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा होणार आहे. ...

'एकच पर्व, ओबीसी सर्व', अंबडमध्ये उद्या शंभर एकरावर आरक्षण बचाव एल्गार सभा - Marathi News | Elgar Sabha of OBCs to defend reservation on hundred acres tomorrow in Ambad Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भुजबळ, वड्डेटीवार ते पडळकर येणार; अंबडमध्ये उद्या शंभर एकरावर आरक्षण बचाव एल्गार सभा

धाईतनगर मैदानावरठिकठिकाणी पाणी, अल्पोपहाराची सोय; वाहन पार्किंसाठी स्वतंत्र सुविधा ...