Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या FOLLOW Nirmala sitharaman, Latest Marathi News निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत. Read More
LTCG Indexation on Real Estate : रिअल इस्टेटमधील लाँग टर्म कॅपिटल गेनमध्ये केंद्र सरकारनं मोठा बदल केला आहे. पाहा काय म्हटलंय सरकारनं आणि कोणता दिलाय दिलासा. ...
जीवन विम्यावर जीएसटी लावणे हे जीवनाच्या अनिश्चिततेवर कर लावण्यासारखे आहे, असे नितीन गडकरींनी म्हटले आहे. ...
Nitin Gadkari's Letter to Nirmala Sitharaman: ...
सीतारामन यांनी म्हटले की, अर्थसंकल्पात केवळ दोनच राज्यांना पैसे देण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप निराधार आणि दिशाभूल करणारा आहे. ...
अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांची जात विचारणाऱ्या राहुल गांधींवर निर्मला सीतारामन यांचा पलटवार. ...
संसदेत बजेटवरील चर्चेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिले, यावेळी त्यांनी काँग्रेस राजवटीतील धोरणांचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली. ...
लोकसभेत अर्थसंकल्पावर सुरु असलेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणामुळे अर्थमंत्र्यांनी डोक्यावर हात मारला. ...
निर्मला सितारान यांच्याकडे बोट दाखवत राहुल गांधी म्हणाले, "अर्थमंत्री हसत आहेत. कमाल आहे. ही काही हसण्याची गोष्ट नाही, मॅडम." ...