लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
देशाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले?; संजय राऊतांचा सणसणीत टोला - Marathi News | Shiv Sena Sanjay Raut Target Finance Minister Nirmala Sitaraman over Economy Situation of India | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :देशाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले?; संजय राऊतांचा सणसणीत टोला

कोरोना देवानेच आणला. त्यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. कोरोना ही देवाचीच करणी. त्याला सरकार काय करणार? सरकार टोकाचे देवभोळे आणि धर्माधिष्ठत असल्याचा हा परिणाम. ...

जीडीपीची घसरगुंडी... 'देशवासीयांनी कमावलेल्या 'अर्थ'चा भाजपाने अनर्थ केला' - Marathi News | GDP slump ... BJP ruined the 'money' earned by the people, congress on bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीडीपीची घसरगुंडी... 'देशवासीयांनी कमावलेल्या 'अर्थ'चा भाजपाने अनर्थ केला'

भारतीय सांख्यिकी विभागाने एप्रिल ते जून या तिमाहीतील अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी सोमवारी जाहीर केली. त्यामधून वरील निष्कर्ष निघाले आहेत. अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांपैकी कृषिक्षेत्रवगळता अन्य सर्व क्षेत्रांमध्ये घसरण झालेली दिसून येत आहे ...

'देशाचा जीडीपी 8 वरुन 3.1 टक्क्यांवर आला, तेही देवाचीच करणी आहे का?' - Marathi News | 'The country's GDP has come down from 8 to 3.1 per cent, is that also a divine wrath?', subramanyam swami to nirmala sitaraman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशाचा जीडीपी 8 वरुन 3.1 टक्क्यांवर आला, तेही देवाचीच करणी आहे का?'

कोरोनाला देवाची करणी म्हटल्यानं सीतारामन यांची सोशल मीडियातून अनेकांनी खिल्ली उडवली आहे. जवळपास सहा महिन्यांपूर्वी देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून देशाचा जीडीपी घसरला आहे. ...

अर्थमंत्र्यांनी 'देवाची करणी' म्हणताच लोकांनी देव शोधला; अवधूत वाघांचं 'ते' ट्विट पुन्हा व्हायरल - Marathi News | bjp spokesperson avadhut wagh tweet viral after nirmala sitharaman said corona is act of god | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थमंत्र्यांनी 'देवाची करणी' म्हणताच लोकांनी देव शोधला; अवधूत वाघांचं 'ते' ट्विट पुन्हा व्हायरल

कोरोना म्हणजे देवाची करणी; अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोशल मीडियावर ट्रोल ...

कोरोनाचा जीएसटीवर परिणाम, 2.35 लाख कोटींचे नुकसान - केंद्र सरकार - Marathi News | covid 19 has affected gst collection rs 2.35 crore reduction in revenue center | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोनाचा जीएसटीवर परिणाम, 2.35 लाख कोटींचे नुकसान - केंद्र सरकार

वित्तीय वर्ष 2020-21 मध्ये जीएसटी महसूलात 2.35 लाख कोटी रुपये कमी येण्याचा अंदाज आहे. ...

पतहमी योजनेत आणखी बदल करण्यात येणार - अर्थमंत्री निर्मला सीतारामन - Marathi News | Further changes will be made in the Patahmi scheme - Finance Minister Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पतहमी योजनेत आणखी बदल करण्यात येणार - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

सीआयआयशी करणार सविस्तर चर्चा ...

खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण - Marathi News | GST on two wheelers may be reduce soon finance minister nirmala sitharaman hints | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण

सध्या मोटारसायकल, मोपेड आणि सायकलसारख्या वाहनांवर 28 टक्के जीएसटी लावला जातो. दुचाक्यांवरील जीएसटीसंदर्भातील या संभाव्य सुधारणेच्या वृत्ताचे भारतातील मोटार वाहन उद्योगांनी स्वागत केले आहे. ...

ईमानदार करदात्यांनो तुमच्यासाठी! मोदी उद्या मोठी घोषणा करणार - Marathi News | Honest taxpayers! Modi will make a big announcement tomorrow Transparent Taxation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईमानदार करदात्यांनो तुमच्यासाठी! मोदी उद्या मोठी घोषणा करणार

एक फेब्रुवारीला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या बजेटमध्ये टॅक्सपेअर चार्टरची घोषणा झाली होती. ...