बारटेंडर ते देशाच्या पहिली महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये? 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर... अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
निपाह व्हायरस, मराठी बातम्या FOLLOW Nipah virus, Latest Marathi News
केरळमध्ये सध्या निपाह व्हायरसचे सहा रुग्ण आढळले असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ...
या व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाकडून आवश्यक पाऊले उचलण्यात आली आहेत अशी माहिती त्यांनी दिली. ...
निपाह व्हायरसने पहिल्यांदा बाधित झालेल्या नऊ वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. ...
राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज (Health Minister Veena George) यांनीही उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ...
Nipah Test Kit: कोरोनानंतर भारतीयांची निपाह व्हायरसने झोप उडविली आहे. अद्याप हा व्हायरस केरळमध्येच असला तरीदेखील आजुबाजच्या कर्नाटक, तामिळनाडू राज्यांमध्ये काळजी घेतली नाही तर पसरण्यास वेळ लागणार नाही. ...
तुम्हाला माहित आहे का? की निपाह व्हायरसचा फैलाव होण्यासाठी एक फळं कारणीभूत असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. लिचीसारखं दिसणारं हे फळं सध्या चर्चेचा विषय ठरलंय. ...
Nipah Virus in Kerala update: मृत मुलाच्या संपर्कात आलेले त्याचे वडील आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे सॅम्पल निगेटिव्ह आले आहेत. परंतू 11 जणांमध्ये लक्षणे दिसत आहेत. ...
निपाह विषाणूची बाधा झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आल्यास त्याचा संसर्ग होतो. ...