लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निलेश राणे 

Nilesh Rane Latest news

Nilesh rane, Latest Marathi News

निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. 
Read More
लोकसभेतल्या विजयानंतर शिंदेंच्या मतदारसंघावर राणेंचा दावा; उदय सामंत म्हणाले, "फडणवीसांकडे..." - Marathi News | Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Uday Samant replied to Nilesh Rane objection | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेतल्या विजयानंतर शिंदेंच्या मतदारसंघावर राणेंचा दावा; उदय सामंत म्हणाले, "फडणवीसांकडे..."

पालकमंत्री असूनही उदय सामंत यांनी आघाडी मिळवून दिली नाही असा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला होता ...

ही नव्या संघर्षाची नांदी..? निलेश राणेंच्या दाव्याने महायुतीत वाद होण्याची शक्यता - Marathi News | This is the beginning of a new struggle..? Nilesh Rane's claim is likely to cause a dispute in the mahayuti | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ही नव्या संघर्षाची नांदी..? निलेश राणेंच्या दाव्याने महायुतीत वाद होण्याची शक्यता

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीची ताकद मोठी असतानाही महाविकास आघाडीला १० हजाराचे मताधिक्य मिळाले. ...

लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले - Marathi News | BJP leader Nilesh Rane criticized Minister Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले

भाजपा नेते निलेश राणे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. ...

वडिलांच्या पराभवाचा बदला घेणार! वैभव नाईकांना घरी बसविणार; निलेश राणेंचे विधानसभा लढविण्याचे संकेत - Marathi News | Will avenge the defeat of father! will make theVaibhav Naik sit at home; Indications of Nilesh Rane's assembly contest Ratnagiri Shindhudurg Loksabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडिलांच्या पराभवाचा बदला घेणार! वैभव नाईकांना घरी बसविणार; निलेश राणेंचे विधानसभा लढविण्याचे संकेत

वैभव नाईकांनी २०१४ मध्ये नारायण राणे यांचा १०००० मतांनी पराभव केला होता. राज्यात वैभव नाईक जायंट कीलर ठरले होते. यावेळी नारायण राणे यांनी यापुढे कधीही निवडणूक लढविणार नाही, अशी शपथ घेतली होती. ...

वादावर पडदा! तब्बल पंधरा वर्षानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी - Marathi News | Curtain on the debate! After almost fifteen years at the residence of Union Minister Narayan Rane Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वादावर पडदा! तब्बल पंधरा वर्षानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी

लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी; वैचारिक वाद असले तरी वैयक्तिक मतभेद नसल्याचे केले स्पष्ट ...

निलेश राणेंना पुणे महापालिकेचा दणका! मिळकत कर थकवल्याने हॉटेल केले सील - Marathi News | Nilesh Rane Pune Municipal Corporation! The hotel was sealed due to failure of income tax | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलेश राणेंना पुणे महापालिकेचा दणका! मिळकत कर थकवल्याने हॉटेल केले सील

राजकीय नेत्यांवरही पुणे महापालिकेने  धडक कारवाई सुरू केली आहे.... ...

राणेंच्या गुंडांची माहिती पोलिसांकडे; चिपळुणातील राड्याप्रकरणी विनायक राऊतांचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | The names of Nilesh Rane's goons who came to Chiplun were given to the police says MP Vinayak Raut | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राणेंच्या गुंडांची माहिती पोलिसांकडे; चिपळुणातील राड्याप्रकरणी विनायक राऊतांचा आंदोलनाचा इशारा

'समोरासमोर लढण्याचे धाडस करावे' ...

चिपळुणातील राड्याप्रकरणी आतापर्यंत १२ जणांना अटक, ८ जणांना न्यायालयीन कोठडी  - Marathi News | Twelve people have been arrested so far in connection with the riot between Rane and Jadhav supporters in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणातील राड्याप्रकरणी आतापर्यंत १२ जणांना अटक, ८ जणांना न्यायालयीन कोठडी 

भाजप पदाधिकाऱ्यांना नाेटीस ...