लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय तपास यंत्रणा

राष्ट्रीय तपास यंत्रणा, मराठी बातम्या

Nia, Latest Marathi News

मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट - Marathi News | malegaon blast case should have been investigated from simi angle special court clarifies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट

विशेष न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त करत एटीएसने गोळा केलेल्या पुराव्यांच्या विश्वासार्हतेवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ...

एटीएस, एनआयएचा ढिसाळ तपास; हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली होती चिंता - Marathi News | lax investigation by ats nia mumbai high court and supreme court expressed concerned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एटीएस, एनआयएचा ढिसाळ तपास; हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली होती चिंता

एटीएस व एनआयएने सादर केलेल्या अहवालातील विसंगती आणि साक्षीदारांच्या विरोधाभासी साक्षींमुळे न्यायालयाने चिंता व्यक्त केली. ...

"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान - Marathi News | "No saffron, call it Sanatani or Hindutva terrorism"; Prithviraj Chavan's serious statement referring to Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालावर बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर आरोप केले आहेत.  ...

मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Malegaon bomb blast: RSS chief Bhagwat reacts to the verdict in three words, says... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...

Malegaon Bomb blast 2008: विशेष एनआयए न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सात आरोपींची निर्दोष सुटका केली. या निकालावर सरसंघचालक मोहन भागवत काय बोलले? ...

मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले? - Marathi News | Malegaon bomb blast: "If the investigation mechanism cannot prove the allegations beyond doubt..."; What did MP Anil Desai say? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?

Malegaon Blast Case Latest News: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या निकालानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी तपास यंत्रणांबद्दल भाष्य केले.  ...

स्फोटात सहा मृत्यूमुखी, सीडी तुटली अन् दोन आरोपी गायब; मालेगाव बॉम्बस्फोटातील ७ आरोपी कसे निर्दोष सुटले? - Marathi News | Malegaon Blast verdict How were the 7 accused in the Malegaon blast case acquitted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्फोटात सहा मृत्यूमुखी, सीडी तुटली अन् दोन आरोपी गायब; मालेगाव बॉम्बस्फोटातील ७ आरोपी कसे निर्दोष सुटले?

मालेगाव बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालय सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली. ...

बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या? - Marathi News | The chassis number of the bike was not found! How did Pragya Singh Thakur escape from the Malegaon bomb blast case? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींविरोधात सबळ पुरावे न मिळाल्याने त्यांना निर्दोष मुक्त करत असल्याचे न्यायलयाने म्हटले. ...

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप? - Marathi News | Malegaon bomb blast case verdict All seven accused acquitted who was accused and for what | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?

Malegaon Verdict: तब्बल १७ वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल देण्यात आला ...