लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड

New zealand, Latest Marathi News

धक्कादायक : न्यूझीलंडच्या Big-hitter फलंदाजाचं निधन - Marathi News | Jock Edwards, the former New Zealand Test wicketkeeper, has died at the age of 64 svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक : न्यूझीलंडच्या Big-hitter फलंदाजाचं निधन

अखेरचा कसोटी सामना टीम इंडियाविरुद्ध अन् वन डे पदार्पणही भारताविरुद्धच ...

Corona Virusच्या संकटात न्यूझीलंडच्या फलंदाजाचा मोठा निर्णय; केली निवृत्तीची घोषणा - Marathi News | Former New Zealand batsman Daniel Flynn announces retirement svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virusच्या संकटात न्यूझीलंडच्या फलंदाजाचा मोठा निर्णय; केली निवृत्तीची घोषणा

कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. ...

लॉकडाऊनमुळे भारतात अडकले न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक; शिकतायत हिंदी अन् कन्नड  - Marathi News | Former New Zealand coach Mike Hesson on life in India amid lockdown svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लॉकडाऊनमुळे भारतात अडकले न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक; शिकतायत हिंदी अन् कन्नड 

लॉकडाऊनमुळे सामान्यांप्रमाणे क्रिकेटपटूंनाही घरीच रहावे लागत आहे. ...

Sachin Tendulkarच्या नावानं पैसे गोळा करतोय न्यूझीलंडचा गोलंदाज; पण का? - Marathi News | former New Zealand fast bowler Iain O’Brien turns to crowdfunding to raise money for flight back home svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sachin Tendulkarच्या नावानं पैसे गोळा करतोय न्यूझीलंडचा गोलंदाज; पण का?

न्यूझीलंडच्या माजी खेळाडूचे कुटुंब लंडनमध्ये स्थायिक आहेत आणि त्याची पत्नी आजारी आहे व फुफ्फुसच्या आजारानं झगडत आहे. ...

Coronavirus: प्रवासात अडकला किवी गोलंदाज; आजारी पत्नीच्या चिंतेनं झाला हवालदिल - Marathi News | Coronavirus : Former Zealand pacer Iain O'Brien says he is worried about his wife's health as she has a lung condition svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Coronavirus: प्रवासात अडकला किवी गोलंदाज; आजारी पत्नीच्या चिंतेनं झाला हवालदिल

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशांनी घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. पण, या निर्णयामुळे अनेकजण आपल्या कुटुंबापासून दूर अडकून पडले आहेत. ...

Corona Virus: मुंबई इंडियन्सचा खेळाडू घरी परतला, पण पत्नीच्या 'त्या' मॅसेजेसनं उडवली झोप! - Marathi News | Mumbai Indians Mitchell McClenaghan's wife leaves funny note for him svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus: मुंबई इंडियन्सचा खेळाडू घरी परतला, पण पत्नीच्या 'त्या' मॅसेजेसनं उडवली झोप!

मुंबई इंडियन्स आणि न्यूझीलंडचा गोलंदाज मिचेल मॅक्लेघननं रविवारी पाकिस्तान सुपर लीग ( PSL) मधून मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला. पण, घरी परतल्यानंतर पत्नीनं ठेवलेल्या एका चिठ्ठीनं त्याला आश्चर्याचा धक्का बसला. ...

Breaking : न्यूझीलंडच्या गोलंदाजामध्ये कोरोनाची लक्षणं?; पुढील 24 तास देखरेखीखाली - Marathi News | Breaking:Lockie Ferguson has been placed in isolation after reporting a sore throat, He was tested for COVID-19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : न्यूझीलंडच्या गोलंदाजामध्ये कोरोनाची लक्षणं?; पुढील 24 तास देखरेखीखाली

ऑस्ट्रेलियन गोलंदाज केन रिचर्डसन याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून वैद्यकीय उपचारासाठी माघार घ्यावी लागली होती. ...

ICC Women's T20 World Cup: टीम इंडिया पावसामुळे नाही तर स्वकर्तृत्वामुळे फायनलमध्ये पोहोचली! - Marathi News | ICC Women's T20 World Cup: Not because of rain Indian women team reach final on their own merit svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women's T20 World Cup: टीम इंडिया पावसामुळे नाही तर स्वकर्तृत्वामुळे फायनलमध्ये पोहोचली!