लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड

New zealand, Latest Marathi News

न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंसाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळ शोधतोय मानसोपचारतज्ञ - Marathi News | Pakistan Cricket Board to hire psychotherapist for players in New Zealand to alleviate the mental stress   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंसाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळ शोधतोय मानसोपचारतज्ञ

पाकिस्तानचे क्रिकेटपटू सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहेत. ५३ सदस्यांच्या संघातील ७ खेळाडूंचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळला. ...

NZ vs WI : ग्लेन फिलिप्सनं न्यूझीलंडकडून नोंदवलं ट्वेंटी-20तील जलद शतक; विंडीज गोलंदाजांचं कंबरडं मोडलं - Marathi News | NZ vs WI: Glenn Phillips records fastest T20I century from New Zealand; NZ to 238/3, their third-highest T20I total | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs WI : ग्लेन फिलिप्सनं न्यूझीलंडकडून नोंदवलं ट्वेंटी-20तील जलद शतक; विंडीज गोलंदाजांचं कंबरडं मोडलं

भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वन डे सामन्यात अॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर भारतीय गोलंदाजांची पीसे काढत असताना दुसरीकडे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. ...

NZ Vs PAK : पाकिस्तानचा सातवा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; आयसोलेशन नियम मोडल्याचा CCTV फुटेज - Marathi News | NZ Vs PAK : Seventh member of Pakistan contingent in New Zealand tests positive for Covid-19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ Vs PAK : पाकिस्तानचा सातवा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; आयसोलेशन नियम मोडल्याचा CCTV फुटेज

पाकिस्तान न्यूझीलंड दौऱ्यावर तीन T 20 आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी आले आहेत. ...

NZ vs WI : १ धावेच्या अंतरात ५ फलंदाज माघारी; तरीही पोलार्डच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं उभारला डोंगर - Marathi News | NZ vs WI : 59 for 5 and Captain Kieron Pollard smashed unbeaten 75 runs; West Indies post 180 for 7 from 16 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs WI : १ धावेच्या अंतरात ५ फलंदाज माघारी; तरीही पोलार्डच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं उभारला डोंगर

New Zealand vs West Indies, 1st T20I : सिडनीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची आतषबाजी सुरू असताना ऑकलंडमध्ये किरॉन पोलार्डचं ( Kieron Pollard) वादळ घोंगावलं. ...

NZ vs PAK : ... तर तुम्हा सर्वांना देशातून हद्दपार करू; पाकिस्तान टीमला न्यूझीलंड सरकारची वॉर्निंग! - Marathi News | NZ vs PAK : Pakistan cricket team’s one more COVID breach could see them getting deported from New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs PAK : ... तर तुम्हा सर्वांना देशातून हद्दपार करू; पाकिस्तान टीमला न्यूझीलंड सरकारची वॉर्निंग!

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसीम खान यांनी खेळाडूंना काही सूचना केल्या आहेत. ...

New Zealand vs Pakistan: न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या ६ पाकिस्तानी खेळाडूंना कोरोनाची लागण - Marathi News | New Zealand vs Pakistan: 6 Pakistani players who went on tour to New Zealand affected corona | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :New Zealand vs Pakistan: न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या ६ पाकिस्तानी खेळाडूंना कोरोनाची लागण

New Zealand vs Pakistan: ज्यावेळी पाकिस्तानी खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली तेव्हा त्यातील ६ खेळाडूंचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली. ...

न्यूझीलंडचे बार्कले आयसीसी चेअरमनपदी - Marathi News | Barclays of New Zealand as ICC Chairman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडचे बार्कले आयसीसी चेअरमनपदी

मनोहर यांचे स्थान घेणार : इमरान ख्वाजा होते हंगामी चेअरमन ...

अरे व्वा! न्यूझिलंडच्या भारतीय खासदार प्रियांका यांनी मातृभाषेत केलं भाषणं; पाहा व्हिडीओ - Marathi News | Priyanka radhakrishnan gives speech in her mother toungemalayalam video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे व्वा! न्यूझिलंडच्या भारतीय खासदार प्रियांका यांनी मातृभाषेत केलं भाषणं; पाहा व्हिडीओ

Social Viral News Marathi : प्रियांका राधाकृष्णन या मुळच्या भारतीय असून न्यूझिलंडचे इतर खासदार आणि मंत्र्यांसमोर मातृभाषेत अभिमानाने भाषण करत आहेत. ...