लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यूझीलंडचा भारत दौरा

न्यूझीलंडचा भारत दौरा

New zealand tour of india, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्धच्या तीन वनडे आणि टी-२० मालिकेसह नव्या वर्षाची सुरुवात करणार आहे. ११ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत दोन्ही संघातील द्विपक्षीय मालिकेतील सामने खेळवण्यात येणार आहेत.
Read More
किंग कोहलीभोवती चाहत्यांचा गराडा; 'विराट' गर्दीतून कसा बसा कारपर्यंत पोहोचला! व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Virat Kohli Mobbed Fans On Arrival At Vadodara Airport Ahead Of India vs New Zealand 1st ODI Watch Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीभोवती चाहत्यांचा गराडा; 'विराट' गर्दीतून कसा बसा कारपर्यंत पोहोचला! व्हिडिओ व्हायरल

या गर्दीतून कोहलीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सुरक्षारक्षकांना चांगलीच कसरत करावी लागली. ...

IND vs NZ : श्रेयस अय्यरला मोठा दिलासा! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत खेळण्याचा मार्ग झाला मोकळा - Marathi News | Shreyas Iyer's fitness issue has also been resolved! Mark is cleared to take the field against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : श्रेयस अय्यरला मोठा दिलासा! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत खेळण्याचा मार्ग झाला मोकळा

संघात निवड होऊनही खेळणार तो मैदानात उतरणार की नाही त्यासंदर्भात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. पण... ...

Vijay Hazare Trophy : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आधी गिल फ्लॉप; श्रेयस अय्यरनं हिट शोसह दाखवला आपला फिटनेस - Marathi News | Vijay Hazare Trophy Elite 2025-26 Shubman Gill Failed Shreyas Iyer Coming From 2 Months injury Layoff Scored 82 Runs Off 53 Balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VHT : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आधी गिल फ्लॉप; श्रेयस अय्यरनं हिट शोसह दाखवला आपला फिटनेस

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये फॉर्म दाखवून देईल, अशी अपेक्षा होती. पण तो इथंही अपयशी ठरला.  ...

Vijay Hazare Trophy : किंग कोहलीचा जलवा दिसणार नाही; टीम इंडियाचा प्रिन्स गिलचं काय? - Marathi News | Virat Kohli Will Not Play In Vijay Hazare Trophy Against Railways What About Shubman Gill Shreyas Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vijay Hazare Trophy : किंग कोहलीचा जलवा दिसणार नाही; टीम इंडियाचा प्रिन्स गिलचं काय?

आता विराट कोहली थेट टीम इंडियाकडूच खेळताना दिसणार ...

न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे आधी श्रेयस अय्यरला कॅप्टन्सीची लॉटरी; खांद्यावर मुंबई संघाची जबाबदारी - Marathi News | Shreyas Iyer Has Been Appointed Captain Of The Mumbai Team For The Vijay HazareTrophy 2025-26 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे आधी श्रेयस अय्यरला कॅप्टन्सीची लॉटरी; खांद्यावर मुंबई संघाची जबाबदारी

श्रेयस अय्यर कॅप्टन्सीसह करणार कमबॅक ...

...तर शुभमन गिल vs अर्जुन तेंडुलकर यांच्यात रंगणार सामना! जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Shubman Gill Play For Punjab Vijay Hazare Trophy Before India vs New Zealand ODI He May Be Play Against Arjun Tendulkar Goa And Sikkim | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर शुभमन गिल vs अर्जुन तेंडुलकर यांच्यात रंगणार सामना! जाणून घ्या सविस्तर

दोघांमधील लढतीत कोण भारी ठरणार? तिसरी व्यक्ती पुन्हा चर्चेत येणार का? ...

Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार? - Marathi News | India Cricket Schedule 2026 Rohit Sharma And Virat Kohli Will Play 18 ODI Matches In This Calendar Year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?

यंदाच वर्ष हे टी-२० वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पण विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना पुन्हा पाहण्यासाठी चाहते वनडे मालिकेसाठीही उत्सुक असतील. ...

IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा - Marathi News | Rishabh Pant Failed Delhi vs Odisha Vijay Hazare Trophy 2025-26 Match Before Indian Cricket Team Selection For India vs New Zealand Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा

चार सामन्यात फक्त एक अर्धशतक ...