लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी नाकारलं शरद पवारांचं भोजनाचं निमंत्रण; दिलं 'हे' कारण - Marathi News | Chief Minister Deputy Chief Minister rejected Sharad Pawars dinner invitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी नाकारलं शरद पवारांचं भोजनाचं निमंत्रण; दिलं 'हे' कारण

राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शरद पवार यांनी त्यांच्या ‘गोविंदबाग’ निवासस्थानी भोजनाचं आमंत्रण दिलं होतं. ...

लोकसभा निवडणूक: शिवाजीराव आढळराव पाटलांना माझा विरोधच- दिलीप मोहिते-पाटील - Marathi News | Lok Sabha Election: I am opposed to Shivajirao Adharao Patal - Dilip Mohite-Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणूक: शिवाजीराव आढळराव पाटलांना माझा विरोधच- दिलीप मोहिते-पाटील

आढळराव पाटलांना राष्ट्रवादीत सामावून घेण्यास खेडचे आमदार दिलीप मोहिते - पाटील यांनी उघडपणे विरोध दर्शवला आहे.... ...

जवळपास 200 MLA, दोन DCM, एक CM एवढी मोठी ताकद, तरी..., हीच माझ्या कामाची पोचपावती, महायुतीला कोल्हेंचा टोला - Marathi News | Mahayuti will have to import candidates from their allies this is the acknowledgment of my work, Amol Kolhe spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :200 MLA, 2 DCM, 1 CM एवढी मोठी ताकद, तरी..., हीच माझ्या कामाची पोचपावती, महायुतीला कोल्हेंचा टोला

आपण महायुतीची ताकद बघत असाल तर, जवळपास दोनशे आमदार, दोन उपमुख्यमंत्री, एक मुख्यमंत्री एवढी मोठी ताकद आहे. एवढी मोठी ताकद असतानाही... ...

मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दे धक्का; १२५ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा - Marathi News | Setback to Ajit Pawar's NCP in Maval; Resignation of 125 office bearers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दे धक्का; १२५ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

हे पाऊल उचलत असताना आम्ही लोणावळा शहरांमधील इतरही जुन्या जनता नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे असं नाराज पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ...

रोहित पवारांच्या भाषणावेळी भाजप आमदारांचा गोंधळ, जयंत पाटील वाचवायला आले; अजित पवारांनी टोला लगावला - Marathi News | Jayant Patil and Ajit Pawar criticized each other in the budget session maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित पवारांच्या भाषणावेळी भाजप आमदारांचा गोंधळ, जयंत पाटील वाचवायला आले; अजित पवारांनी टोला लगावला

राज्याचे विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. काल २९ फेब्रुवारी रोजी चौथ्या दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जारदार आरोप प्रत्यारोप सुरू होते. ...

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ‘गोविंदबागे’त जेवायला यावे; काकांनी पुतण्याला पेचात टाकले - Marathi News | The Chief Minister and both the Deputy Chief Ministers should come to 'Govindbage' for dinner; The uncle embarrassed the nephew | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ‘गोविंदबागे’त जेवायला यावे; काकांनी पुतण्याला पेचात टाकले

शरद पवारांचे आमंत्रण, बारामतीत शनिवारी ‘नमो’ रोजगार मेळावा ...

मविआचे जागावाटप फॉर्म्युल्यावर एकमत? वंचित २, राजू शेट्टींना १; दोन दिवसांत अधिकृत घोषणा - Marathi News | Consensus on MVA's seat allocation formula? Vanchit 2, Raju Shetty 1; Official announcement in two days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचे जागावाटप फॉर्म्युल्यावर एकमत? वंचित २, राजू शेट्टींना १; दोन दिवसांत अधिकृत घोषणा

MVA Seat Sharing: आघाडीत शिवसेना ठाकरे गट मोठा भाऊ असणार हे निश्चित झाले असून, सर्वाधिक जागा ठाकरे गटाच्या वाट्याला येणार आहेत. ...

“अजितदादांनी केले, ते कुटुंबातील कुणाला आवडले नाही, सुप्रिया सुळे गड राखतील”: युगेंद्र पवार - Marathi News | yugendra pawar said that supriya sule will win lok sabha election 2024 from baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजितदादांनी केले, ते कुटुंबातील कुणाला आवडले नाही, सुप्रिया सुळे गड राखतील”: युगेंद्र पवार

Yugendra Pawar: आम्ही सगळे पुरोगामी विचारांचे लोक आहोत. त्यामुळेच आम्ही शरद पवार यांना साथ देणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे. ...