लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शनिवारी बारामतीत; ‘गोविंदबाग’ निवासस्थानी शरद पवारांकडून भोजनाचे निमंत्रण - Marathi News | Chief Minister eknath shinde along with both Deputy Chief Ministers devendra fadanvis, ajit pawar in Baramati Sharad Pawar invited for dinner at Govindbagh residence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शनिवारी बारामतीत; ‘गोविंदबाग’ निवासस्थानी शरद पवारांकडून भोजनाचे निमंत्रण

बारामती शहरी आपण प्रथमतः येत आहात याचा मला मनोमन आनंद असून माझ्या 'गोविंदबाग' या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा - शरद पवार ...

“सत्तेत असल्याशिवाय विकास होत नाही, अजितदादांचे म्हणणे खरे पण...”; जयंत पाटलांचे सूचक विधान - Marathi News | jayant patil reaction over maharashtra interim budget 2024 and criticised dcm ajit pawar in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सत्तेत असल्याशिवाय विकास होत नाही, अजितदादांचे म्हणणे खरे पण...”; जयंत पाटलांचे सूचक विधान

Jayant Patil And Ajit Pawar News: अजित पवारांनी लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत जयंत पाटील यांनी सूचक शब्दांत भूमिका मांडली. ...

महाराष्ट्रात महायुती रेकॉर्डब्रेक जागा जिंकणार, तर मविआचा दारुण पराभव? ओपिनिय पोलमधून दावा - Marathi News | Lok sabha Election 2024: Mahayuti will win a record breaking seat in Maharashtra, MVA's heavy defeat, shocking statistics revealed in the survey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात महायुती रेकॉर्डब्रेक जागा जिंकणार, तर मविआचा दारुण पराभव? ओपिनिय पोलमधून दावा

Lok sabha Election 2024: नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्व्हेमधून महाराष्ट्रामध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीला रेकॉर्डब्रेक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  ...

चेहरे बघून निधी दिला जातो, विरोधी पक्षांना एक रुपयाही निधी दिला जात नसेल तर...; राजेश टोपेंचा हल्लाबोल - Marathi News | Funds are given by looking at faces ncp Rajesh Tope criticizes ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेहरे बघून निधी दिला जातो, विरोधी पक्षांना एक रुपयाही निधी दिला जात नसेल तर...; राजेश टोपेंचा हल्लाबोल

निधीवाटपावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ...

बारामतीतील 'ते' व्हायरल पत्र, ज्यावरून पवार कुटुंबात मतभेद समोर आले; काय लिहिलंय? - Marathi News | Ajit Pawar vs Sharad Pawar: viral letter in Baramati, which exposed differences in the Pawar family; What did you write? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीतील 'ते' व्हायरल पत्र, ज्यावरून पवार कुटुंबात मतभेद समोर आले; काय लिहिलंय?

एखाद्याला कधीतरी एक पाऊल पुढे मागे घ्यावे लागते. तोदेखील त्याग कुटुंबातील अनेकांनी केला आहे. ही गोष्ट आमच्यासाठी खूप प्रिय आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.  ...

आता आम्ही भ्रष्टाचारमुक्त झालो, आमच्यावर फक्त त्याचाच प्रहार व्हायचा; सुप्रिया सुळेंचा कोणाला टोला?  - Marathi News | Now that we are free from corruption, we are only attacked by BJP; Supriya Sule Target Ajit pawar, Amit shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता आम्ही भ्रष्टाचारमुक्त झालो, आमच्यावर फक्त त्याचाच प्रहार व्हायचा; सुप्रिया सुळेंचा कोणाला टोला? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारावर भर सभेत टीका केली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार हे भाजपासोबत गेले होते. या भ्रष्टाचारावरून भाजपा सातत्याने राष्ट्रवादीला टार्गेट करायची. ...

शिवाजीराव आढळरावांनी बोलावली महत्त्वाची बैठक; आजच मोठा राजकीय निर्णय जाहीर करणार? - Marathi News | shirur loksabha An important meeting called by Shivajirao Athalrao Will he announce a big political decision today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीराव आढळरावांनी बोलावली महत्त्वाची बैठक; आजच मोठा राजकीय निर्णय जाहीर करणार?

शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे. ...

अजित पवारांऐवजी संधी मिळाली असती तर तेव्हाच आजची परिस्थिती दिसली असती- राजेंद्र पवार - Marathi News | Had there been a chance instead of Ajit Pawar, the present situation would have been seen only then - Rajendra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांऐवजी संधी मिळाली असती तर तेव्हाच आजची परिस्थिती दिसली असती- राजेंद्र पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एका पत्राद्वारे आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर ‘एक बारामतीकर’ नावाने ‘व्हायरल’ झालेले एक निनावी पत्र चर्चेत आले आहे... ...