लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नयनतारा

Nayanthara Latest news

Nayanthara, Latest Marathi News

नयनतारा Nayanthara : नयनतारा ही साऊथची आघाडीची अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. 2003 साली मल्याळम सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरू केली. 2005 मध्ये तामिळ इंडस्ट्रीत तिचा डेब्यू झाला. पाठोपाठ कन्नड चित्रपटांतही ती झळकली. कधीकाळी ती प्रभुदेवासोबत नात्यात होती. 
Read More
भाईजानने शब्द पाळला! सलमानच्या आगामी सिनेमात राजपाल यादवची एन्ट्री, 'ही' अभिनेत्रीही झळकणार - Marathi News | actor Rajpal Yadav's entry in Salman khan upcoming film nayanthara also will be seen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजानने शब्द पाळला! सलमानच्या आगामी सिनेमात राजपाल यादवची एन्ट्री, 'ही' अभिनेत्रीही झळकणार

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी बिग बजेट ॲक्शन चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिग्गज कॉमेडियन राजपाल यादवची या चित्रपटात एन्ट्री झाली आहे ...

सलमानला एकही रुपया नको, तर नयनताराचं मानधन ऐकून नेटकरी अवाक! दिल राजूच्या चित्रपटात पहिल्यांदाच दिसणार ही जोडी - Marathi News | Salman Khan No Fee Nayanthara 10 Crore Dil Raju Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानला एकही रुपया नको, तर नयनताराचं मानधन ऐकून नेटकरी अवाक!

सलमान खान दाक्षिणात्य सुपरस्टार नयनतारासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ...

"मला नयनतारा हवीय.. देऊ शकता?" दक्षिणेत भलतंच राजकारण; मुख्यमंत्री 'स्वप्न सांगा' म्हणाले, खासदाराने नायिकेचेच नाव घेतले - Marathi News | "I want Nayantara.. can you give it to me?" Bad politics in the South; Chief Minister said 'Tell me your dream', MP took the heroine's name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला नयनतारा हवीय.. देऊ शकता?" दक्षिणेत भलतंच राजकारण; मुख्यमंत्री 'स्वप्न सांगा' म्हणाले, खासदाराने नायिकेचेच नाव घेतले

AIADMK Leader on Nayanthara: तमिळनाडूमध्ये महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या अण्णा द्रमुक पक्षाच्या एका नेत्याने केलेल्या ... ...

सलमान खानसोबत दिसणार दोन दाक्षिणात्य सुंदरी; आगामी चित्रपटाबाबत मोठी अपडेट - Marathi News | Salman Khan New Pan India Movie With Nayanthara And Samantha Ruth Prabhu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानसोबत दिसणार दोन दाक्षिणात्य सुंदरी; आगामी चित्रपटाबाबत मोठी अपडेट

'सिकंदर'मध्ये रश्मिका मंदान्नासोबत काम केल्यानंतर आता सलमान खान आणखी दोन दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्रीसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याची चर्चा आहे. ...

अभिनेत्रीची मोठी झेप, खरेदी केला ३१ कोटी रुपयांचा डुप्लेक्स; रजनीकांत अन् धनुषची झाली शेजारी - Marathi News | Nayanthara Buy Rs 31.5 Crore Duplex Apartment In Chennai's Poes Garden Know Her Property Net Worth Fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्रीची मोठी झेप, खरेदी केला ३१ कोटी रुपयांचा डुप्लेक्स; रजनीकांत अन् धनुषची झाली शेजारी

लोकप्रिय अभिनेत्री आलिशान रिअल इस्टेट गुंतवणुकीमुळे चर्चेत आली आहे. ...

Toxic Teaser: यशचं चाहत्यांना सरप्राईज! 'टॉक्सिक'चा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित - Marathi News | Toxic A Fairy Tale For Grown Ups Teaser Release Yash As Raya Gangster Avatar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Toxic Teaser: यशचं चाहत्यांना सरप्राईज! 'टॉक्सिक'चा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित

रॉकी भाईचा नवा अवतार! 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार ...

हातात बंदूक आणि डोळ्यात अंगार! यशच्या 'टॉक्सिक'मध्ये 'गंगा' म्हणून 'लेडी सुपरस्टार'ची एन्ट्री - Marathi News | Nayanthara First Look From The Film Toxic A Fairy Tale For Grown Ups Revealed Yash Shares Poster After Huma Qureshi And Kiara Advani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हातात बंदूक आणि डोळ्यात अंगार! यशच्या 'टॉक्सिक'मध्ये 'गंगा' म्हणून 'लेडी सुपरस्टार'ची एन्ट्री

'टॉक्सिक'च्या निर्मात्यांनी एकापाठोपाठ एक सरप्राईज देत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. ...

बायकोवर एवढं प्रेम! प्रत्येक वाढदिवसाला अभिनेत्रीचा नवरा देतो महागडी कार, आता बर्थडेला दिली १० कोटींची गाडी - Marathi News | vignesh shivan gifter 10cr roles royce to wife nayanthara on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायकोवर एवढं प्रेम! प्रत्येक वाढदिवसाला अभिनेत्रीचा नवरा देतो महागडी कार, आता बर्थडेला दिली १० कोटींची गाडी

एका अभिनेत्रीलाही तिचा पती प्रत्येक वाढदिवशी महागडी गाडी गिफ्ट म्हणून देतो. यावर्षीही अभिनेत्रीच्या पतीने ही परंपरा कायम ठेवली. अभिनेत्रीला या वाढदिवशी तिच्या पतीने तब्बल कोट्यवधी रुपयांची महागडी कार गिफ्ट केली आहे. ...