लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
समृध्द परंपरा आणि नाविन्यतेचा आविष्कार यांचा समतोल साधत ‘ती’ने फुलवली कला - Marathi News | Taking the balance of rich tradition and innovation, 'Ti' flourished art | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृध्द परंपरा आणि नाविन्यतेचा आविष्कार यांचा समतोल साधत ‘ती’ने फुलवली कला

संगीत क्षेत्रातील वाटचाल, रियाझाचे संगीत साधनेतील महत्व याबाबत या क्षेत्रातील महिलांनी ‘लोकमत’च्या ‘ती’चा कट्टा अंतर्गत मनमोकळा संवाद साधला. ...

Navratri : करवीर निवासिनी श्री  अंबाबाई माहेश्वरी रुपात, सलग तिसऱ्या दिवशी अलोट गर्दी - Marathi News | Navratri Karveer Nivasini as Mr. Ambabai Maheswari, for the third consecutive day in the crowd | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri : करवीर निवासिनी श्री  अंबाबाई माहेश्वरी रुपात, सलग तिसऱ्या दिवशी अलोट गर्दी

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला (शुक्रवारी) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची माहेश्वरी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. ही देवी शिवशक्ती स्वरुपिणी आहे. ...

नवरात्रीत वृद्ध व दिव्यांगांसाठी जयशंकर तपासेंनी दिली मोफत रिक्षासेवा - Marathi News | jayshankar tapase give free auto service to senior citizen in kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवरात्रीत वृद्ध व दिव्यांगांसाठी जयशंकर तपासेंनी दिली मोफत रिक्षासेवा

कल्याणचे रिक्षा चालक जयशंकर तपासे हे नवरात्रीत वृद्ध व दिव्यांगाकडून रिक्षा भाडे आकारत नाहीत. ...

जलसंपदा मंत्र्यांनी धरला गरब्यात ठेका - Marathi News | girish mahajan garba dance in dombivli navratri event | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :जलसंपदा मंत्र्यांनी धरला गरब्यात ठेका

डोंबिवली - राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चक्क गरब्यात ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला ... ...

मंगळवेढ्यातील मुस्लीम अहमदभाई आणि नवरात्रोत्सव - Marathi News | Muslimeh Ahmedbhai and Navaratri Festival of Mangalveh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढ्यातील मुस्लीम अहमदभाई आणि नवरात्रोत्सव

मंगळवेढ्याचे जयभवानी नवरात्र महोत्सव मंडळ खूप वर्षांपासून प्रसिद्ध आहे. भगवानराव सावंजी, यादव आवळेकर आदी मंडळींच्या पुढाकाराने सुरू झालेला उत्सव. ... ...

Navaratri 2018 : श्री जोतिबाची पाच पाकळ्यांतील पूजा - Marathi News | Navaratri 2018 :Kolhapur's Raja Jyotiba pooja on Third day of Navratri | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :Navaratri 2018 : श्री जोतिबाची पाच पाकळ्यांतील पूजा

कोल्हापूर, नवरात्रीची आज तिसरी माळ आहे.  श्री जोतिबाची आज पाच पाकळ्यांतील पूजा बांधण्यात आली. ...

Navratri 2018 : नगर ते तुळजापूर प्रवास : तुळजाभवानीच्या पलंग अन् पालखीचा मान नगरला - Marathi News | Navratri 2018 : Tradition of Navratri celebration at Tuljapur Bhawani mata temple | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Navratri 2018 : नगर ते तुळजापूर प्रवास : तुळजाभवानीच्या पलंग अन् पालखीचा मान नगरला

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठात तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे महत्त्वाचे स्थान आहे. तुळजापूर येथील नवरात्र उत्सव काळात मूर्तीला पालखीमधून सीमोल्लंघन केले जाते. ...

छोट्या पडद्यावरील कलाकार रंगले नवरात्रौत्सवात - Marathi News | Small Screen Actors celebrating Navratri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या पडद्यावरील कलाकार रंगले नवरात्रौत्सवात

नवरात्रौत्सवाला सगळीकडे मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. छोट्या पडद्यावरील कलाकार ही यात मागे नाहीत ते देखील नवरात्रीच्या उत्साहात सहभागी झाले आहेत.  ...