अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Navi mumbai, Latest Marathi News
स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईची ओळख उद्यानांचे शहर म्हणूनही होऊ लागली आहे. महापालिकेतर्फे प्रत्येक नोडमध्ये उभारण्यात आलेली छोटी-मोठी तब्बल २४३ उद्याने त्याचे प्रमुख कारण ठरत आहेत. ...
नवीन पनवेलहून खांदा वसाहतीत येणाऱ्या मुख्य पावसाळी नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढलेली आहेत. त्यात कचराही साचलेला आहे. ...
बंद घरांवर लक्ष : वाहनचोरीचे सत्रही सुरू; नागरिकांनी सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन ...
कोल्ही-कोपर येथील घटना : प्रकल्पग्रस्त आक्रमक झाल्याने कारवाई थांबविली ...
कामगिरीचे कौतुक : नवी मुंबई पोलिसांचा नावलौकिक वाढवला ...
नेरुळ येथील वंडर्स पार्कमधील क्रिकेट आणि मिकी माऊस यासारखी खेळणी दुरुस्तीअभावी गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. ...
स्वच्छतेत देशात आणि राज्यात क्रमांक पटकाविणाऱ्या नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात करण्यात आली आहे ...
रहिवाशांची नाराजी : तत्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ...