राज्यात शनिवारी घडलेल्या सत्ता स्थापनेच्या नाट्यमय घडामोडींची कुणकुण रायगड जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांसह काही पदाधिकाऱ्यांना लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काहीतरी गडबड करत आहेत. ...
आगामी काळात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. माथाडी कामगारांमध्ये शिंदे यांचे वजन आहे. त्यामुळे शिंदे यांचे कार्यक्षेत्र नवी मुंबईतही आहे. त्याचा राष्ट्रवादीला फायदा होईल, या विचाराने शिंदे यांना नाईकांशी दोन हात करण्यासाठी पाठवल्याची चर्चा आहे. ...