लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

Kalyan : नेवाळी 'प्रॉपर्टी' फसवणूक प्रकरण; पोलिसांनी केली 'कोट्यधीश' आरोपीला अटक  - Marathi News | kalyan Newali property fraud case Police arrest billionaire accused majid ali from new mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Kalyan : नेवाळी 'प्रॉपर्टी' फसवणूक प्रकरण; पोलिसांनी केली 'कोट्यधीश' आरोपीला अटक 

चाळ बांधून घरे देतो असं सांगत आरोपीनं केली होती अनेकांची फसवणूक. २०१४ मध्ये फसवणूकीचं प्रकरण अतिशय गाजलं होतं, त्यानंतर दाखल करण्यात आले होते गुन्हे. ...

मनसे नेत्याविरोधात महिला आक्रमक, गृहमंत्री म्हणतात | Gajanan Kale | Dilip Walse patil | Navi Mumbai - Marathi News | Home Minister says women are aggressive against MNS leader Gajanan Kale | Dilip Walse patil | Navi Mumbai | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे नेत्याविरोधात महिला आक्रमक, गृहमंत्री म्हणतात | Gajanan Kale | Dilip Walse patil | Navi Mumbai

...

गजानन काळे प्रकरणात मनसेकडून आली पहिल्यांदाच प्रतिक्रिया; शर्मिला ठाकरे म्हणाल्या... - Marathi News | Sharmila Thackeray has reacted to the allegations against MNS leader Gajanan Kale. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गजानन काळे प्रकरणात मनसेकडून आली पहिल्यांदाच प्रतिक्रिया; शर्मिला ठाकरे म्हणाल्या...

मनसेचे नेते गजानन काळे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

गजानन काळे यांच्याबाबत ठाकरे सरकारने घेतला महत्वाचा निर्णय; गृहमंत्र्यांनी दिले आदेश - Marathi News | State government takes important decision regarding MNS Leader Gajanan Kale; Orders given by the Home Minister Dilip Walse Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गजानन काळे यांच्याबाबत ठाकरे सरकारने घेतला महत्वाचा निर्णय; गृहमंत्र्यांनी दिले आदेश

गजानन काळे यांच्यावर पत्नीने गंभीर आरोप केल्यानंतर भाजपासह महाविकास आघाडीमधील महिला चांगल्याच आक्रमक पाहायला मिळत आहे ...

मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजाजन काळे यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा; पत्नीनं केली तक्रार - Marathi News | Atrocity case against MNS Navi Mumbai city president Gajajan Kale | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजाजन काळे यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा; पत्नीनं केली तक्रार

मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. ...

मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये लाखो कोथिंबीर जुड्या कचऱ्यात फेकण्याची वेळ! - Marathi News | It's time to dump millions of cilantro in Mumbai's APMC market! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये लाखो कोथिंबीर जुड्या कचऱ्यात फेकण्याची वेळ!

नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) भाजीपाला मार्केटमध्ये तब्बल ७५० गाड्यांची आवक झाली असून ३ लाख कोथिंबीर जुडी बाजारात आली आहे. ...

अटक टाळण्यासाठी साडेतीन लाखाची मागणी; लाचप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह निलंबित हवालदारावर गुन्हा - Marathi News | Demand of Rs 3.5 lakh to avoid arrest; Crime against suspended constable along with police sub-inspector in bribery case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अटक टाळण्यासाठी साडेतीन लाखाची मागणी; लाचप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह निलंबित हवालदारावर गुन्हा

Bribe Case : याबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार प्राप्त झाली असता पडताळणीमध्ये त्यांनी लाच घेतल्याचे स्पष्ट झाले. ...

ठाण्यात आढळले डेल्टा प्लसचे ४ रुग्ण; संपर्कात आलेल्या अन्य लोकांचा शोध सुरू - Marathi News | four coronavirus Delta Plus variant patients found in Thane navi mumbai Search for other people in contact | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात आढळले डेल्टा प्लसचे ४ रुग्ण; संपर्कात आलेल्या अन्य लोकांचा शोध सुरू

Coronavirus Delta Variant Patients : आरोग्य यंत्रणेकडून संपर्कातील लोकांचा शोध सुरू. अहवाल आल्यानंतर आरोग्य विभागाला खडबडून आली जाग. ...