प्रत्येक वर्षी नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरमध्ये पहिली पेटी दाखल होत असते. यावर्षी प्रथमच १ नोव्हेंबरला आंब्याची आवक झाली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील करबुडे गावातील शेतकऱ्याने सर्वप्रथम आंबा विक्रीसाठी पाठविला आहे. ...
यामुळे अनधिकृत बांधकाम करणारे व्यावसायिक आणि अतिक्रमण करणारे व्यापारी यांना अभय देणाऱ्या सीएमओ अर्थात नगरविकास मंत्रालयाविरोधात नवी मुंबईकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...
जलतरणपटू ध्रुव यांनी अरबी समुद्रातील ५ खाड्या पोहून पार केल्या असून त्यांच्या नावे जलदगती जलतरणपटू म्हणून एक वेळा आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, ४ वेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि २ वेळा बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डमध्ये नोंदविले गेले आहे. ...