लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

Vidhan Sabha 2019: गणेश नाईक नाराज; नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली - Marathi News | Ganesh Naik upset on BJP's candidate list; Urgent meeting of councilors convened in Navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Vidhan Sabha 2019: गणेश नाईक नाराज; नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली

भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी भाजपमध्ये नुकतेच आलेले असा खोचक उल्लेख गणेश नाईक यांचे नाव घेताना केला. त्यावेळी गणेश नाईक कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते. #MaharashtraVidhanSabha2019 ...

अवजड वाहनांचा महामार्गाला विळखा, अपघाताचा धोका - Marathi News | Heavy vehicles obstruct the highway, risk of accident | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अवजड वाहनांचा महामार्गाला विळखा, अपघाताचा धोका

कळंबोली-जेएनपीटी राष्ट्रीय महामार्गावर सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग पाहावयास मिळत आहे. ...

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरेदीदार परवान्यांचा दुरुपयोग होण्याची शक्यता - Marathi News | Buyer licenses may be misused in the wake of elections | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरेदीदार परवान्यांचा दुरुपयोग होण्याची शक्यता

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती निवडणुकीसाठीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. ...

आचारसंहितेच्या आडून शहरात अनधिकृत बांधकामांचा धडाका, सिडकोने घेतली गंभीर दखल - Marathi News | CIDCO takes serious stance on unauthorized construction of city | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आचारसंहितेच्या आडून शहरात अनधिकृत बांधकामांचा धडाका, सिडकोने घेतली गंभीर दखल

विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जारी झाली आहे. आचारसंहितेच्या आडून भूमाफियांनी अनधिकृत बांधकामांचा धडाका सुरू केला आहे. ...

Vidhan sabha 2019 : ऐरोलीसह बेलापूर मतदारसंघही भाजपला, नवी मुंबईतील शिवसैनिकांचा झाला भ्रमनिरास - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: Belapur constituency along with Aeroli give to BJP | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Vidhan sabha 2019 : ऐरोलीसह बेलापूर मतदारसंघही भाजपला, नवी मुंबईतील शिवसैनिकांचा झाला भ्रमनिरास

ऐरोलीसह बेलापूर मतदारसंघ भाजपला सोडण्यात येणार असल्याचे संकेत शिवसेना नेत्यांनी नवी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. ...

नवी मुंबईसह रायगडमधील वाहतूकदारांचा संप, गुरु वारपासून आंदोलनाची हाक - Marathi News | Traffic congestion in Raigad, including Navi Mumbai, calls for agitation from Guru War | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईसह रायगडमधील वाहतूकदारांचा संप, गुरु वारपासून आंदोलनाची हाक

जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. ...

खाडीपुलावर सुविधांची वानवा - Marathi News |  Build facilities on the creek bridge | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खाडीपुलावर सुविधांची वानवा

देखभाल दुरुस्तीच्या कारणावरून वाशी खाडीपुलाचे अधिकार सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काढून राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपवण्यात आले आहेत. ...

Vidhan Sabha 2019 : सोशल मीडियावर इच्छुकांचा बोलबाला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Interested candidates Focus on social media | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Vidhan Sabha 2019 : सोशल मीडियावर इच्छुकांचा बोलबाला

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही प्रमुख पक्षाने अद्यापि आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली नाहीत, त्यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...