लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

राष्ट्रवादीनंतर काँगे्रसमध्येही पडली फूट, नवी मुंबईत पाच नगरसेविका भाजपच्या वाटेवर - Marathi News | five corporators in Navi Mumbai on the way to BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीनंतर काँगे्रसमध्येही पडली फूट, नवी मुंबईत पाच नगरसेविका भाजपच्या वाटेवर

: राष्ट्रवादीनंतर नवी मुंबईमध्ये काँगे्रसमध्येही फूट पडण्यास सुरुवात झाली आहे. माजी जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, युवक काँग्रेस अध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ...

जेएनपीटी बंदरातील वाहतूकदारांचा संप - Marathi News | transporter strike at JNPT port | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीटी बंदरातील वाहतूकदारांचा संप

जेएनपीटी बंदरातील वाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून पुकारलेल्या बेमुदत असहकार आंदोलनामुळे कंटेनर मालाची वाहतूक पुरती कोलमडली आहे. ...

नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा अपघाती मृत्यू, भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना राऊतही जखमी  - Marathi News | Panvel municipality corporator Mugdha Londhe died in an accident | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा अपघाती मृत्यू, भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना राऊतही जखमी 

रस्त्याच्या कडेला उभ्या असताना अर्धवट कॉंक्रिटीकरण कामामुळे एक स्विफ्ट डिझायर गाडी अडकल्यामुळे अडकलेली गाडी काढताना वेगाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या दोघींच्या अंगावर गेली. ...

मॅरेथॉनच्या नावाखाली स्पर्धकांची लुबाडणूक, विजेत्यांना बक्षिसाची रक्कम नाकारली - Marathi News | In the name of the marathon, the loot of the contestants, the prize money to the winners is rejected. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मॅरेथॉनच्या नावाखाली स्पर्धकांची लुबाडणूक, विजेत्यांना बक्षिसाची रक्कम नाकारली

स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली वाशीत झालेल्या मॅरेथॉनच्या माध्यमातून स्पर्धकांची लुबाडणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

Vidhan sabha 2019 : नवी मुंबईमधील समिकरणे बदलली, नाईक परिवाराला धक्का - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019:  equation changed in Navi Mumbai , setback to Naik family | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Vidhan sabha 2019 : नवी मुंबईमधील समिकरणे बदलली, नाईक परिवाराला धक्का

एकाच घरात विधानसभेची दोन तिकिटे देण्यास भाजपने नकार दिल्यामुळे नवी मुंबईमधील राजकीय समिकरणे बदलली आहेत. ...

नवी मुंबईत संतप्त शिवसैनिकांचा रास्ता रोको, मतदारसंघ गेल्याने असंतोष - Marathi News | angry Shiv Sainik Rasta Roke in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत संतप्त शिवसैनिकांचा रास्ता रोको, मतदारसंघ गेल्याने असंतोष

युतीचे जागावाटप जाहीर झाल्यापासून नवी मुंबईमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ...

वाशीतील प्रकरण : लैंगिक अत्याचार नसून स्वेच्छेने प्रकार घडल्याचा पोलीसांचा निकष - Marathi News | Vashi case: Police's conclusion that voluntary conduct but not of sexual assault | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाशीतील प्रकरण : लैंगिक अत्याचार नसून स्वेच्छेने प्रकार घडल्याचा पोलीसांचा निकष

मोबाईलमधील फोटोमुळे ‘त्या‘ घटनेचा उलगडा ...

वडिलांसाठी मुलाचा त्याग ! गणेश नाईकांना अखेर AB फॉम मिळाला, 'तिकीट फिक्स'   - Marathi News | finally Ganesh Naik got AB form from airoli constituency exept of sandip naik | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वडिलांसाठी मुलाचा त्याग ! गणेश नाईकांना अखेर AB फॉम मिळाला, 'तिकीट फिक्स'  

नवी मुंबईतील भाजपा नेत्यांच्या बैठकीला गणेश नाईक यांच्यासह महापौर जयवंत सुतार, ...