कोविड योद्धा म्हणून प्रशासनाच्या सूचनेप्रमाणेच जर खासगी डॉक्टर सेवा देत असतील, तर शासकीय डॉक्टरांप्रमाणेच त्यांनाही विम्याचे संरक्षण का मिळू नये, असा प्रश्न आहे. ...
या विमानतळाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी नेमलेल्या लुईस बर्जर या सल्लागार कंपनीची महाराष्ट्र शासनाने राज्यातील इतर प्रकरणात चौकशीचे आदेश विधीमंडळात दिले होते. ...
हा व्यवसाय टिकला पाहिजे, त्यासाठी शासकीय पातळीवर सकारात्मक प्रयत्न झाले पाहिजेत. अन्यथा सरकारला सर्वाधिक महसुली उत्पन्न मिळवून देणाºया या रियल इस्टेट क्षेत्राला मंदीचा मोठा फटका बसेल, ...