लॉकडाऊनमुळे सध्या बांधकाम व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. मजुरांअभावी जुन्या प्रकल्पांची कामे बंद आहेत, तर नवीन प्रकल्प सुरू करणे जिकिरीचे झाले आहे. ...
उद्घाटन होऊन सात वर्षे झाल्यानंतरही या रुग्णालयांचा प्रश्न सोडविण्यात व पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात लोकप्रतिनिधी व प्रशासनास अपयश आले असून, महानगरपालिकेचेरु ग्णालय उपलब्ध नसल्याने शहरवासीयांची प्रचंड गैरसोय होत आहे. ...
शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने, पालिकेच्या वतीने ४ जुलैपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन आहे. या कालावधीत बाधितांची संख्या कमी न होता, ती वाढल्याने लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. ...
वाढत्या रुग्णांमुळे संपूर्ण शहरात १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे, परंतु लॉकडाऊनला न जुमानता, तसेच नियमांची पायमल्ली करून नागरिक घराबाहेर फिरत आहेत. ...