लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

एक क्लिकवर मिळणार प्रत्येक वृक्षाची इत्थंभूत माहिती; अत्याधुनीक पद्धतीने वृक्षगणना   - Marathi News | Basic information of each tree will be available in one click State-of-the-art tree enumeration | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एक क्लिकवर मिळणार प्रत्येक वृक्षाची इत्थंभूत माहिती; अत्याधुनीक पद्धतीने वृक्षगणना  

शहरातील वृक्षांची गणना करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. ...

शिंदेंचे एक, तर सामंतांचे दुसरेच... करायचे काय?; क्लस्टर की एसआरए, झोपडपट्टीधारक पडले विचारात  - Marathi News | One of Eknath Shinde and another of Uday Samant... what to do?; Cluster or SRA, slum dwellers came into consideration | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिंदेंचे एक, तर सामंतांचे दुसरेच... करायचे काय?; क्लस्टर की एसआरए, झोपडपट्टीधारक पडले विचारात 

विशेष म्हणजे पुनर्विकासास तत्त्वत: मान्यता देत पात्र झोपड्यांचे बायोमेट्रिक करण्याचे आदेशही उद्योगमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. ...

राहुल गांधी टिळक भवनात साधणार काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद; शुक्रवारी दुपारनंतर देणार भेट - Marathi News | MP Rahul Gandhi will interact with Congress workers at Tilak Bhavan; Visitation will be on Friday afternoon | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राहुल गांधी टिळक भवनात साधणार काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद; शुक्रवारी दुपारनंतर देणार भेट

दोन दिवस देशभरातील इंडिया आघाडीचे नेते मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये मुक्काला राहणार आहेत. ...

सामान्यांनी दिवाळीची खरेदी आताच करायची काय?, डाळी महाग; पुढील काही महिन्यांत आणखी भाववाढीची शक्यता - Marathi News | Should common people buy Diwali now? Pulses are expensive; Chances of further price hike in the next few months | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सामान्यांनी दिवाळीची खरेदी आताच करायची काय?, डाळी महाग

जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. ...

गणेशोत्सवासाठी गोवा मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी, पर्यायी मार्गाने होणार मालवाहतूक - Marathi News | For Ganeshotsav, entry of heavy vehicles will be banned on Goa route, cargo will be transported by alternative route | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गणेशोत्सवासाठी गोवा मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी, पर्यायी मार्गाने होणार मालवाहतूक

रविवार, २७ ऑगस्टपासून गोवा मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ...

विकास नव्हे समुद्रकिनारे होणार भकास - Marathi News | Beaches will be developed, not development | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विकास नव्हे समुद्रकिनारे होणार भकास

जागतिक हवामान संघटनेच्या म्हणण्यानुसार तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअस मर्यादित असली तरीही बर्फ वितळ्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने समुद्र पातळीत लक्षणीय वाढ होत आहे. ...

Navi Mumbai: पांडवकडा धबधब्यावर वर्षा सहली साठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Navi Mumbai: Unfortunate death of a minor who went for a rain trip to Pandavkada Falls | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पांडवकडा धबधब्यावर वर्षा सहली साठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Navi Mumbai: पनवेल तालुक्यातील खारघर येथील पांडव कडा या धबधब्याच्या ठिकाणी आपल्या मित्रांसह वर्षा सहली साठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

गुन्हे शाखेची कारवाई : नायझेरियनकडून १० लाखाचा अमली पदार्थ जप्त - Marathi News | Action of Crime Branch: Drugs worth 10 lakh seized from Nigerian | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गुन्हे शाखेची कारवाई : नायझेरियनकडून १० लाखाचा अमली पदार्थ जप्त

कोपर खैरणेत करायचा ड्रग्स विक्री ...