लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

नवी मुंबईमध्ये जाळ्यात अडकलेल्या लंगूरच्या पिलाला जीवदान - Marathi News | langur cub caught in a net in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईमध्ये जाळ्यात अडकलेल्या लंगूरच्या पिलाला जीवदान

सीबीडी सेक्टर ९ येथे गुरुवारी संध्याकाळी माकडाचे पिलू अडकल्याची माहिती  पुनर्वसु फाउंडेशनचे संस्थापक प्रितम दिलीप भुसाणे व माधव गायकवाड तसेच सर्पमित्र अनिकेत गायकवाड याना समजताच ते तात्काळ घटनेच्या ठिकाणी पोहचले. ...

बंदीनंतरही थर्माकोल मखरांची विक्री जोरात, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Even after the ban, the sale of Thermocol Makhars is booming, neglect of the municipal administration | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बंदीनंतरही थर्माकोल मखरांची विक्री जोरात, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

हे मखरदेखील पर्यावरणाला हानिकारक असून, महापालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. ...

वाधवान बंधूंचे भलते लाड पुरवणे महागात, सहा पोलिस निलंबित - Marathi News | Pampering Wadhawan brothers expensive, six policemen suspended, J. J. A discount was given to the hospital | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाधवान बंधूंचे भलते लाड पुरवणे महागात, सहा पोलिस निलंबित

जे. जे. रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये कैद्याला नातेवाइकांसोबत भेटू देणे, मोबाइल, लॅपटॉप यांचा वापर करण्याची मुभा देणे असा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. ...

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस ठाणी वाढवणार; गुन्हेगारीला बसणार आळा - Marathi News | Increase police stations to curb rising crime Crime will be curbed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस ठाणी वाढवणार; गुन्हेगारीला बसणार आळा

शहरी भागात दोन ते चार किमी तर ग्रामीण भागात चार ते दहा किमीच्या परिघात आता नवे पोलिस ठाणे असणार आहे. ...

नवी मुंबईमध्ये कैद्याचे लाड पुरवणाऱ्या पोलिसांचे निलंबन - Marathi News | Suspension of policemen who provide pampering to prisoners in NAVI MUMBAI | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईमध्ये कैद्याचे लाड पुरवणाऱ्या पोलिसांचे निलंबन

तळोजा कारागृहातील कैद्यांना पोलिस सुरक्षेत तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेल्यानंतर त्याठिकाणी त्यांना नियमबाह्य सवलती दिल्या जात असल्याची बाब समोर आली होती. ...

अनोखे रक्षाबंधन! वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना बांधल्या राखी, केलं सुरक्षिततेबाबत प्रबोधन - Marathi News | Raksha Bandhan 2024 Traffic violators were tied rakhi also spread awareness of security | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अनोखे रक्षाबंधन! वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना बांधल्या राखी, केलं सुरक्षिततेबाबत प्रबोधन

तुर्भे येथील डॉक्टर सी व्ही सामंत विद्यालय आणि एपीएमसी वाहतूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने  हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. ...

‘डीएचएलएफ’ वाधवान बंधूंना व्हीआयपी वागणूक; कारागृहात थाटच वेगळा - Marathi News | VIP Treatment for DHLF Wadhawan Brothers; It's different in prison | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘डीएचएलएफ’ वाधवान बंधूंना व्हीआयपी वागणूक; कारागृहात थाटच वेगळा

एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान दोन्ही भावंडे वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली जे.जे. हॉस्पिटल आणि जे.जे. रुग्णालयाच्या आवारात मौजमजा करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. ...

पाणी टंचाईविरोधात नवी मुंबई विकास आघाडीचे आंदोलन; नेरूळ कार्यालयावर मोर्चा  - Marathi News | Movement of Navi Mumbai Vikas Aghadi against water scarcity March on Nerul office | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाणी टंचाईविरोधात नवी मुंबई विकास आघाडीचे आंदोलन; नेरूळ कार्यालयावर मोर्चा 

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील झोपडपट्टी परिसरामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ...