नवी मुंबईच्या उलवे परिसरातल्या तिरुपती बालाजी मंदिर भूखंडाच्या संदर्भातल्या पर्यावरणात्मक उल्लंघनाच्या नवीन पुराव्यांसह पर्यावरणप्रेमी समुहांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...
बुधवार ४ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथे उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी बेसिक्स च्या सहाय्याने राज्यस्तरीय ‘बायर सेलर मिट’ चे आयोजन करण्यात आले होते. ...
कारागृहाच्या आतील भागात एक मोठा साप घुसला असल्याची माहिती पुनर्वसू फाउंडेशनचे सर्पमित्र धीरज ताम्हाणे व शेरोण सोनवणे यांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ...