लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

दर कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंतित - Marathi News | Grape growers worried about falling prices | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दर कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंतित

निफाड तालुक्यासह शिरवाडे वणी परिसरात ऑक्टोबर महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्षाच्या काढणीला वेग आला असून, प्रतिवर्षाच्या तुलनेत या वर्षी द्राक्षाचे बाजारभाव कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त दिसून येत आहे. ...

सावत्र बापानेच केला मुलीवर अत्याचार - Marathi News | The daughter was tortured by her stepfather | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावत्र बापानेच केला मुलीवर अत्याचार

निफाड तालुक्यातील बेहड येथे एका सावत्र बापाने आपल्या १४ वर्षीय मुलीवर  अत्याचार करून नात्याला काळिमा फासला आहे. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार पोस्कोअंतर्गत संशयितावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

‘नेट’ साठी २ मार्चपर्यंत अर्ज करण्याची संधी - Marathi News | Opportunity to apply for ‘Net’ till March 2 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नेट’ साठी २ मार्चपर्यंत अर्ज करण्याची संधी

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहायक प्राध्यापकपदासाठी अनिवार्य असलेली नेट  २ मेचे ७ मे आणि १० ते १७ मे या कालावधीत घेतली जाणार असून, या परीक्षेला प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना २ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. ...

दुसऱ्या टप्प्यासाठी आलेल्या लसींच्या वापरास प्रारंभ ! - Marathi News | Start using the vaccines for the second phase! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुसऱ्या टप्प्यासाठी आलेल्या लसींच्या वापरास प्रारंभ !

 जिल्ह्यात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ४१ हजार ८०० लसींचा स्टॉक दाखल झाल्यानंतर त्यांच्या वापरास प्रारंभ करण्यात आला. प्राप्त लसींमध्ये ३२ हजार ७०० लसी या कोविशिल्डच्या असून, ९ हजार १०० लसी या कोव्हॅक्सिनच्या आहेत. ...

पेट्रोलचे भाव... अब की बार सौ के पार..! - Marathi News | Petrol prices ... now over a hundred ..! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेट्रोलचे भाव... अब की बार सौ के पार..!

नाशिक- पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत असून ही आता प्रती लिटरचे दर शंभराकडे पेाहोचत आहेत. त्यामुळे लवकरच पेट्रोलचे भाव शंभरी पार करणार असल्याने नाशिकमध्ये एनएसयुआयच्या वतीने अब की बार सौ के पार असे लिहीलेला केक कापून आज अभिनव आंदोलन करण्यात आले. ...

...अखेर 'त्या' गोळीबार 'नाट्य'वरील पडदा उघडला; कर्जबाजारीतून मार्ग काढण्याचा 'प्रयोग' - Marathi News | ... Finally, the curtain fell on the drama of that shooting; the 'experiment' of finding a way out of debt. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अखेर 'त्या' गोळीबार 'नाट्य'वरील पडदा उघडला; कर्जबाजारीतून मार्ग काढण्याचा 'प्रयोग'

कर्जबाजारी झाल्याने स्वप्निलकडे पैशांसाठी लोक तगादा लावत होते. यामधुन सुटका करुन घेण्यासाठी स्वप्निलने स्वत:कडील बेकायदेशीर पिस्तुलमधून वाहनावर गोळीबार केला आणि प्राणघातक हल्ला झाल्याचा बनाव रचला. ...

आई भिलाई डोंगर पेटला - Marathi News | I Bhilai Dongar Petla | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आई भिलाई डोंगर पेटला

डांगसौदाणे परिसरातील आई भिलाई डोंगरावरील राखीव वनक्षेत्राला अज्ञात माथेफिरूने लावलेल्या आगीत अनेक वन्यजीव, पशुपक्षी यांच्यासोबतच साग, बांबू आदींसह डेरेदार वृक्ष जळून खाक झाले आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु आग आटोक्यात न ...

नाट्यकलावंतावर अज्ञात इसमांचा गोळीबार - Marathi News | Unknown shooting of a playwright | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाट्यकलावंतावर अज्ञात इसमांचा गोळीबार

नाशिक-मुंबई महामार्गावर रायगड नगर शिवारात गुरुवारी (दि.२५) रात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास एका नाट्य कलाकारावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी गोळीबार करत पोबारा केला. सुदैवाने नेम चुकल्याने वाहन चालक थोडक्यात बचावला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा द ...