लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

कावनई, टाकेदला आजपासून संचारबंदी - Marathi News | Kavanai, Takedla curfew from today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कावनई, टाकेदला आजपासून संचारबंदी

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इगतपुरी तालुक्यातील धार्मिक स्थळे असलेल्या श्री क्षेत्र कावनई व सर्वतीर्थ टाकेद येथे यात्रा कालावधीत तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या पाश्व’भूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.  ...

उमराणे ग्रामपंचायत; प्रचार अंतिम टप्प्यात - Marathi News | Umrane Gram Panchayat; In the final stages of the campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमराणे ग्रामपंचायत; प्रचार अंतिम टप्प्यात

उमराणे येथील ग्रामपंचायतीच्या सहा वाॅर्डातील १७ जागांसाठी १२ मार्च रोजी होत असलेल्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून  दोन्ही पॅनेल प्रमुखांकडून आतापर्यंत केलेल्या विकासकामांसह आगामी काळात करावयाच्या विकासकामांचा वचननामा जाहीर करण्यात आल ...

विहिरीतून बिबट्याने स्वत:च करून घेतली सुटका - Marathi News | The leopard rescued himself from the well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विहिरीतून बिबट्याने स्वत:च करून घेतली सुटका

भक्ष्याच्या शोधात भटकंती करताना अंदाजे आठ ते दहा महिन्यांचा बिबट्या पाण्याने भरलेल्या एका विहिरीत कोसळला. पूर्व वन विभागाच्या हद्दीतील सुरगाणा वनपरिक्षेत्रातील बुबळी घाट येथे ही घटना घडली.  ...

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी - Marathi News | Calf injured in leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी

निफाड तालुक्यातील भुसे  येथे बिबट्याच्या हल्ल्यात  वासरू जखमी झाले. ...

रेल्वेगाडीतून पडून अनोळखीचा मृत्यू - Marathi News | Stranger dies after falling from train | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वेगाडीतून पडून अनोळखीचा मृत्यू

मध्य रेल्वे मार्गावरील कसबे सुकेणे रेल्वेस्थानकाजवळ गीतांजली एक्सप्रेस या धावत्या रेल्वेगाडीतून पडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यु झाला आहे. ...

युवती आत्महत्येप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा  - Marathi News | Crime against a young man in a young woman's suicide case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवती आत्महत्येप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा 

जानोरी येथे एका युवतीला मोबाईलवरील मेसेजद्वारे मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधित युवकाविरुद्ध सोमवारी (दि.८) गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली. ...

वावी येथून चोरट्यांनी लांबवली २१ हजार अंडी  - Marathi News | Thieves removed 21,000 eggs from Wavi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वावी येथून चोरट्यांनी लांबवली २१ हजार अंडी 

सिन्नर तालुक्याच्या दुशिंगपूर (वावी) येथील  पोल्ट्री शेडची जाळी कापून अज्ञात चोरट्यांनी कोंबड्यांच्या अंड्यांनी भरलेले ७०० ट्रे चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि. ९) पहाटेच्या सुमारास घडली. यात २१ हजार अंड्यांची चोरी झाली असून, शेतकऱ्याचे सुमारे एक ल ...

शिक्षक संघटनांच्या विसंवादामुळे शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण आदेशाचा गोंधळ - Marathi News | Confusion of out-of-school student survey order due to disagreement of teacher unions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक संघटनांच्या विसंवादामुळे शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण आदेशाचा गोंधळ

शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांमध्ये शिक्षकांचे प्रश्न व समस्यांविषयी विसंवाद असल्याचे पुन्हा एकदा शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षणासंदर्भातील आदेशाच्या प्रकरणात उडालेल्या गोंधळामुळे समोर आले आहे. सर्वेक्षण स्थगितीचा आदेश सोशल मिडियावर व्हायरल झाल्या ...