लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

CoronaVirus News : कोरोनावरील औषधांच्या किमती दहा टक्क्यांनी वाढल्या, ग्राहकांना बसणार फटका - Marathi News | CoronaVirus Marathi News Corona drug prices rise by 10 percent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनावरील औषधांच्या किमती दहा टक्क्यांनी वाढल्या, ग्राहकांना बसणार फटका

नाशिक : जिल्ह्यातील सुमारे ८० टक्के किरकोळ औषध विक्रेत्यांकडे कोरोनासाठी लागणाऱ्या औषधांचा साठा असून, कोरोनाचा प्रभाव वाढला तरी तो ... ...

CoronaVirus Live Updates : धोका वाढला! सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित हजारपार - Marathi News | CoronaVirus Live Updates For second day in a row, thousands of corona Patient in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धोका वाढला! सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित हजारपार

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने रविवारी (दि.९) पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येने हजाराचा आकडा ओलांडला असून, तब्बल १०५६ बाधित आढळून आले ... ...

सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित हजारपार ! - Marathi News | For the second day in a row, thousands of coronated! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित हजारपार !

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने रविवारी (दि.९) पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येने हजाराचा आकडा ओलांडला असून, तब्बल १०५६ बाधित आढळून आले आहेत. दरम्यान, बाधित हजारपार असूनही सलग तिसऱ्या दिवशी बळीदेखील शून्य असल्याचा अल्पसा दिलासा प्रशासनासह आरोग्य ...

जांभूळपाडा येथे गॅसच्या भडक्याने चौघे भाजले - Marathi News | At Jambulpada, four persons were burnt due to gas explosion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जांभूळपाडा येथे गॅसच्या भडक्याने चौघे भाजले

स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शनची तपासणी करताना कारागिराकडून चूक झाल्याने गॅस गळती होऊन अचानक उडालेल्या भडक्याने घरातील चौघांचे पाय भाजल्याची घटना घडली. सुदैवाने तत्काळ उपचार मिळाल्याने पुढील अनर्थ टळला. ...

सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेमुळे इंदिरानगरला वाहतूक कोंडी - Marathi News | Traffic jam in Indiranagar due to military school entrance test | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेमुळे इंदिरानगरला वाहतूक कोंडी

देशभरातील सैनिकी शाळांमध्ये सहावी आणि नववीच्या प्रवेशासासाठी रविवारी (दि.९ ) शहरातील विविध केंद्रांवर राष्ट्रीय परीक्षा परिषदेतर्फे (एनटीए) ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रन्स एक्झाम (एआयएसएसईई) अर्थात राष्ट्रस्तरीय प्रवेश परीक्षा घेण्यात आली. या परीक्षे ...

पिंपळगाव आगाराच्या बसवर दगडफेक; महिला जखमी - Marathi News | Stone pelting on Pimpalgaon depot bus; Woman injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव आगाराच्या बसवर दगडफेक; महिला जखमी

पिंपळगाव बसवंत येथून पुण्याला जात असलेल्या पिंपळगाव आगाराच्या एस.टी. बसवर संगमनेर घाटात हल्ला झाला. या घटनेत एक प्रवासी महिला जखमी झाली आहे. ...

देवळ्यात विनामास्क फिरणाऱ्या ४५ नागरिकांची तपासणी - Marathi News | Investigation of 45 citizens walking around the temple without masks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळ्यात विनामास्क फिरणाऱ्या ४५ नागरिकांची तपासणी

देवळा येथे रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची आरोग्य विभाग व पोलिसांतर्फे स्वॅब तपासणीची संयुक्त मोहीम राबविली. यावेळी ४५ नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली असून, तिचा अहवाल सोमवारी प्राप्त होणार असल्याची माहिती तालुका ...

नाशकात भर रस्त्यात पादचारी युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न; दोघे गुंड पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | attempt to kidnapped girl in Nashik Two goons in police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशकात भर रस्त्यात पादचारी युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न; दोघे गुंड पोलिसांच्या ताब्यात

पंचवटीतील  पेठफाट्यावरून पायी जाणाऱ्या एका २१वर्षीय युवतीचा दुचाकीने पाठलाग करत बळजबरीने तिचा हात धरत ओढून दुचाकीवर बसवून अपहरण करण्याचा गुंडांचा डाव युवतीने आरडाओरड केल्याने उधळला गेला. ...