लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

‘लोकमत’ सरपंच अवॉर्डस् : नाशिक जिल्ह्यातील कर्तबगार सरपंचांचा बुधवारी शानदार सोहळ्यात गौरव - Marathi News |  'Lokmat' Sarpanch Awards: Distinguished Sarpanchs of Nashik Distribution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘लोकमत’ सरपंच अवॉर्डस् : नाशिक जिल्ह्यातील कर्तबगार सरपंचांचा बुधवारी शानदार सोहळ्यात गौरव

जलव्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, पायाभूत सुविधा, ग्राम संरक्षण, आरोग्य, कृषी तंत्रज्ञान, ई-प्रशासन (डिजीटल अवॉर्ड), पर्यावरण संवर्धन, रोजगार निर्मिती, उद्योन्मूख नेतृत्व, सरपंच आॅफ द इयर या श्रेणीमध्ये सरपंचांना पुरस्कार प्रदा ...

बिघाड झाल्याने हेलिकॉप्टरचे इमरजेंसी लँडींग - Marathi News | Emergency Landing of the helicopter due to the failure | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिघाड झाल्याने हेलिकॉप्टरचे इमरजेंसी लँडींग

सटाणा : जम्मू - काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैन्य दलातील जवान योगेश भदाणे यांचे पार्थिव धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे पोहोचवून परत जात असतांना लष्कराचे हेलिकॉप्टर बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे गावाजवळ नादुरु स्त ...

नाशिकला वाळू तस्करांचा पाठलाग करून गाड्या पकडल्या - Marathi News | Nasik was following the sand smugglers and caught the car | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला वाळू तस्करांचा पाठलाग करून गाड्या पकडल्या

नाशिक जिल्ह्यातील २४ वाळूच्या ठिय्यांच्या लिलावाची प्रक्रीया गौणखनिज विभागाने सुरू केली असताना, दोन वेळा जाहीर लिलावासाठी जाहीरात देवूनही वाळू ठेकेदारांनी लिलावाकडे पाठ फिरवि ...

सुस्तमनपाला फेब्रुवारीपर्यंत डेडलाइन - Marathi News | Deadline until the sluggish February | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुस्तमनपाला फेब्रुवारीपर्यंत डेडलाइन

नाशिक : उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर फलक हटविण्याची कारवाई करणारी महापालिका नंतर मात्र थंड झाली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने नाशिकसह राज्यातील सर्व महापालिकांना फेब्रुवारीपर्यंत फलक हटवा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा कडक इशारा दिला आहे. ...

जिल्ह्यातील वसतिगृहांच्या अधीक्षकांची गुरु वारी बैठक - Marathi News | Guru Wali meeting of the Superintendents of the hostels of the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील वसतिगृहांच्या अधीक्षकांची गुरु वारी बैठक

नाशिक : जिल्ह्णातील वसतिगृहांना मिळणाºया सेवा सुविधा तसेच अडीअडचणींची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती सुनीता चारोस्कर या गुरुवार, दि. १८ रोजी दुपारी १२ वाजता वसतिगृहांच्या अधीक्षकांची बैठक घेणार आहेत. जिल्हा परिषदेच्या सभ ...

येवल्यात पालकमंत्र्यांची पतंगबाजी - Marathi News | Guardian minister kite flying in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात पालकमंत्र्यांची पतंगबाजी

येवला : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येवल्यात समीर समदडीया या कार्यकर्त्याच्या गच्चीवरून पतंग उडवण्याची मजा घेतली. पालकमंत्री यांनी येवल्यात पतंगाचा दोर आणि आसारी यंदा चांगलीच घट्ट धरीत सव्वाचा पतंग उडवला. ...

येवल्यात पालकमंत्र्यांची पतंगबाजी - Marathi News | Guardian minister kite flying in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात पालकमंत्र्यांची पतंगबाजी

येवला : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येवल्यात समीर समदडीया या कार्यकर्त्याच्या गच्चीवरून पतंग उडवण्याची मजा घेतली. पालकमंत्री यांनी येवल्यात पतंगाचा दोर आणि आसारी यंदा चांगलीच घट्ट धरीत सव्वाचा पतंग उडवला. ...

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन - Marathi News | nashik,minor,gril,molestation,crime,registered | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन

नाशिक : शासकीय शाळेच्या मैदानात खेळत असलेल्या आठवर्षीय मुलीस शाळेच्या बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत रविवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास घडली़ ...