लग्न समारंभ, बारसं, घरगुती कार्यक्रमांच्या जेवणावळीसाठी माहुली झाडांच्या पानांच्या पत्रावळी वापरल्या जातात. मात्र, काळानुरूप प्लॅस्टिकच्या पत्रावळींमुळे पारंपरिक पत्रावळी व्यवसाय धोक्यात आला होता. गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने प्लॅस्टिकवर बंदी घातल ...
शासनाने कितीही योजना आखल्या आणि निधीची उपलब्धता करून दिली तरी अंमलबजावणी करणारी यंत्रणा संवेदनशील नसेल तर ते सारे कागदावर किंवा आश्वासनांपुरतेच उरते, याचा अनुभव तसा वारंवार येतच असतो; जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त बालकांबाबतही तेच होताना दिसत आहे. ...
नाशिक : बांधकामाचे स्टील घेऊन मुंबईला जाणाऱ्या ट्रकने रस्ता दुभाजकाला दिलेल्या धडकेत ट्रकमधील क्लिनरचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़१७) पहाटेच्या सुमारास वाडीवºहे शिवारातील शेवाळी विहीरलगत घडली़ ओमप्रकाश गौड (४८, रा़ उत्तर प्रदेश) असे अपघातात ठार ...
नाशिकचा पारा ३३ अंशांवरउकाडा वाढला : नागरिक बेजार; शीतपेयांना मागणीनाशिक : शहराचे कमाल तपमान काही अंशांनी जरी घसरले असले तरी वातावरणात उष्मा वाढला आहे. शनिवारी कमाल तपमानाचा पारा ३३.६ अंशांपर्यंत पोहचला. वाऱ्याचा वेग प्रचंड मंदावलेला असल्यामुळे नाशिक ...
मनमाड : केंद्र शासनाने आणलेल्या तिहेरी तलाक विधेयकाविरोधात मनमाड शहरातील मुस्लीम महिलांनी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डच्या मार्गदर्शनाखाली मूक मोर्चा काढून निषेध नोंदवला. सदरचे विधेयक रद्द करण्यात यावे यांसह अन्य मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते नांदगाव बु. रस्त्याची पाहणी प्रांताधिकाºयांकडून करण्यात आली असून, काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. ...