Next

गुढीपाडव्यानिमित्त नाशिकमध्ये स्वागतयात्रा आणि मोटारसायकल रॅलींची रेलचेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 09:03 AM2018-03-18T09:03:13+5:302018-03-18T09:03:55+5:30

नाशिक -  नाशिकमध्ये हिंदू नव वर्षाच्या स्वागतासाठी विविध भागातून 15 स्वागतयात्रा काढण्यात आल्या आहेत. आज सकाळ पासून शहरात उत्साहाचे ...

नाशिक -  नाशिकमध्ये हिंदू नव वर्षाच्या स्वागतासाठी विविध भागातून 15 स्वागतयात्रा काढण्यात आल्या आहेत. आज सकाळ पासून शहरात उत्साहाचे वातावरण असून सर्वत्र रस्त्यांवर रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. तसेच भद्रकाली येथील साक्षी गणेश मंदिर येथून महिलांची मोटार सायकल रॅली काढण्यात आली असून पारंपरिक नृत्य करीत यात्रा निघाली. ( व्हिडिओ- निलेश तांबे)