नाशिक : आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील तपोवनात असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराजवळ शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने छापा टाकून मंगळवारी (दि.१२) दुपारी एका आयशर ट्रकमधून ३५ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. पोलिसांनी जप्त केलेला गांजा व ट्रक असे दोन्ही मिळून स ...
मान्सून सुरू होऊन आठवडा उलटत असताना राज्यातील टँकरवारी संपलेली नाही. तब्बल ३,२९१ गाववाडे अद्यापही तहानलेली असून त्यांना १,७७७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ...
पिळकोस - येथील पळासे शिवारात तब्बल पंधरा दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला असून आता या गेल्या महिन्याभरापासून परिसरात भर दिवसाही बिबट्या दृष्टीस पडू लागल्याने शेतकºयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्यावतीने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद ...
पेठ -समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ च्या पेठ तालुक्यातील जवळपास २० हजार ५५४ विद्यार्थांना शाळेच्या पिहल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहीती गटशिक्षणाधिकारी संतोष ,विष ...
पेठ - शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस असतो. आयुष्याच्या वाटेवर मार्गक्र मण करत असतांना तो दिवस मात्र प्रत्येकाच्या चिरकाल स्मरणात राहतो.नवे कपडे, नवी पुस्तके, दप्तर आणी शाळेविषयीची आत्मिक भिती त्यातच शाळेचे वातावरण आणी त्य ...
नियमित पदोन्नती, रिक्त जागांसाठी त्वरित भरती, नव्याने कार्यान्वित योजनांसाठी अतिरिक्त पदे अशा विविध मागण्यांसाठी समाजकल्याण कर्मचारी संघटनेच्या नाशिक विभागाच्या वतीने समाजकल्याण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली. ...
वेगाने विकसित होत जाणाऱ्या नाशिक शहरात बालमजुरीची समस्याही पाहायला मिळत आहे. बालमजुरांची सुटका करून त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून देणे, त्यांना त्यांचे बालपण उपभोगण्याची संधी देणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्य करणा-या ‘चाइल्ड लाइन’ संस्थेला ...
सनातन वैदिक धर्मसभा संस्थेमार्फत अधिकमासानिमित्ताने विश्वकल्याणासाठी करण्यात आलेल्या दोनदिवसीय श्री विष्णू महायागाची मंत्रोच्चारात सांगता करण्यात आली. तसेच या कार्यक्र मानंतर नाशिकचे ज्येष्ठ अग्निहोत्री वैदिक बाळशास्त्री आंबेकर गुरुजी यांना सनातन वैद ...