लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

अमृतधाम परिसरात विद्यार्थ्यांचे ५० हजारांचे मोबाइल लंपास - Marathi News | 50 thousand mobile lamps of students of Amrutdham area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमृतधाम परिसरात विद्यार्थ्यांचे ५० हजारांचे मोबाइल लंपास

नाशिक : शिक्षणासाठी फ्लॅट भाडेतत्त्वावर घेऊन राहत असलेल्या सात विद्यार्थ्यांचे सात महागडे मोबाइल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पंचवटीतील अमृतधाम परिसरात शुक्रवारी (दि़७) घडली़ ...

चोरीच्या दुचाकीचा २४ तासांत उलगडा - Marathi News |  Unravel the stolen bike in 24 hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरीच्या दुचाकीचा २४ तासांत उलगडा

नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चोरीस गेलेल्या दुचाकीचा अवघ्या २४ तासांत शोध घेतला असून, याप्रकरणी एका विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आहे़ ...

बैलांसोबत सण साजरा करीत चिम्ाुकल्यांचा आनंद द्विगुणित - Marathi News | Celebrating the festival of chimukulya with Ballets | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बैलांसोबत सण साजरा करीत चिम्ाुकल्यांचा आनंद द्विगुणित

सिन्नर: यांत्रीकीकरण व पशूधनाची कमतरता यामुळे शेतकरी कुटूंबाकडेही बैलं दिसेनासे होत आहेत. म्हणून शाळेतील तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी सजलेली बैलजोडी प्रत्यक्ष बघणेही शक्य होत नाही. येथील एस. जी. प्राथमिक शाळेत मात्र सजलेली बैलजोडी व प्रत्यक्ष ...

निफाड लोकन्यायालयात २६२ प्रकारणे निकाली - Marathi News | In Niphad Lokayal, 262 cases were filed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड लोकन्यायालयात २६२ प्रकारणे निकाली

एकूण २४२९ दावे : ६१ लाखांची वसुली ...

शेतकऱ्यांना पीक कर्ज, ठेवीदारांना तात्काळ पैसे द्या ! - Marathi News | Pay peasants to farmers, make deposits immediately to depositors! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांना पीक कर्ज, ठेवीदारांना तात्काळ पैसे द्या !

जिल्हा बॅँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा जुन्या कार्यालयात घेण्यात येवून सभासदांनी विषय पत्रिकेवरील तेरा विषयांना एकमुखी मंजुरी दिली. आयत्या वेळच्या विषयात मात्र सभासदांनी आपल्या भावना व्यक्त करतांना बॅँकेच्या कारभा-यांना धारेवर धरले. सन २०१६-१७ च्या थक ...

‘समृद्धी‘च्या सक्तीच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना नोटिसा - Marathi News | Notices to farmers for the compulsory land acquisition of 'Samrudhi' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘समृद्धी‘च्या सक्तीच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना नोटिसा

नाशिक जिल्ह्यातील ४९ गावांमधून जाणा-या समृद्धी महामार्गासाठी सुमारे १२०० हेक्टर जागेची निकड असून, त्यापैकी ८७ टक्केजमीन शेतक-यांच्या संमतीने थेट खरेदीने रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात मिळाली ...

युवक कॉँग्रेसच्या पदाधिकारी निवडीसाठी रविवारपासून मतदान - Marathi News | Polling for Sunday from Youth Congress office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवक कॉँग्रेसच्या पदाधिकारी निवडीसाठी रविवारपासून मतदान

खासदार राहूल गांधी यांच्या संकल्पनेतून क्रियाशील कार्यकर्त्यांमधून उमेदवार निवडण्याची प्रक्रिया कॉँग्रेस पक्षाने सुरू केली असून,दर तीन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीसाठी गेल्या वेळी नाशिक लोकसभा मतदार संघ मिळून शहर अध्यक्षपद राखीव गटासाठी तर दिंडोरी मतदा ...

समांतर आरक्षणाचे परिपत्रक रद्द करण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध - Marathi News | Opposition of Maratha Kranti Morcha to abrogate parallel reservation circular | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समांतर आरक्षणाचे परिपत्रक रद्द करण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

नाशिक : समांतर आरक्षणसंबंधीचे परिपत्रक  रद्द करण्यासंबधीचे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालयाकडून संबधित अधिकाऱ्याना देण्यात आले असून काही विरोधीपक्षातील नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांना याच आशयाचे पत्र दिले आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा सम ...