नाशिक : विल्होळी गावाला तसेच परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या तलावाच्या खिंडीला मोठे भगदाड पडले, त्यातून गेल्या काही दिवसांपासून पाणी वाया जात आहे. या तलावाची तत्काळ डागडुजी केली नाही तर उन्हाळ्यात विल्होळी व परिसरातील ग्रामस्थांना पाण् ...
देवळाली कँम्पच्या नागरीकांंच्या अंत्यविधीसाठी संसरीगावच्या दारणातीरी असलेल्या स्मशानभूमी जवळ पडते. त्यामुळे देवळालीच्या नागरिकांसाठी असलेल्या स्मशानभूमीकडे जाण्याऐवजी संसरी गावालगत स्मशानभूमीचा वापर केला जातो ...
अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाचे महाअधिवेशन पुण्यात होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर समाजाचा सांस्कृतिक वारसा आणि परंपरांचे दर्शन घडविणार्या बोधचिन्हाचे अनावरण नाशिकमध्ये कालिदास कलामंदिर येथे करण्यात आले. ...
रविवारी सकाळपासून शहरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या अत्यंत कमी प्रमाणात दिसून आली. सुटीचा आनंद घेण्यसाठी नाशिककर घराबाहेर अपवादानेच पडले. पेट्रोल दरवाढीने रविवारी उच्चांक गाठला होता. ८८.३६ रुपये दराने शहरातील पेट्रोल पंपावरून पेट्रोलविक्री होत होती. ...
लोहोणेर : कसमादे पट्ट्यासह संपूर्ण जिल्ह्यात बहुचर्चित असलेल्या अवसायनातील नाशिक जिल्हा सहकारी सूतगिरणीची बागाईत क्षेत्र असलेली सुमारे २० एकर जमीन कोर्ट कारवाई करीत एकतर्फी लिलावात केवळ ९५ लाख रुपयांना विकण्यात आली; मात्र या जमिनीच्या फेरविक्रीबाबत म ...
नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने जागा देण्यास नकार देणाºया नाशिक जिल्ह्णातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतील सुमारे दीड हजार शेतकºयांची सहाशे हेक्टर जागा सक्तीने भूसंपादन करण्यात येणार असून, त्यासाठी शेतकºयांना नोटिसा बजावण्याची त ...
चणकापूर धरणाचे पाणी झाडी-एरंडगाव धरणात कधी पडेल असा संतप्त सवाल देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनता करीत असून, सद्यस्थितीत या भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने कशातरी पेरण्या पूर्ण केल्या आहेत; परंतु पेरणीनंतर पाऊसच झाला नसल्याने खरीप पिकांचे ...
नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील उपअधीक्षकाच्या फ्लॅटवर एका महिलेने परस्पर वाढीव गृहकर्ज काढून १ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याच प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित संत्रा प्रकाश बोथ (रा़ महालक्ष्मी चाळ, पुणे रोड, ...