पुणे बालेवाडी येथे एशिया शरीरसौष्ठव स्पर्धा साठी होणाऱ्या निवड स्पर्धात इगतपुरी येथील हितेश आॅल्म्पीया व्यायाम शाळेतील भारत शरीरसौष्ठव खेळाडु योगेश निकम यांची ६५ किलो वजनी गटात निवड झाली ...
नाशिक शहरात एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भंडारी रविवारी (दि.९) आले होते. यावेळी त्यांनी कॉँग्रेस-राष्टवादीच्या ‘भारत बंद’ आंदोलनाबाबत आपले मत मांडले. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाल्याने सर्वसामान्य जनता त्यामध्ये होरपळून निघत आहे. ...
नाशिक : शहरातील जुगार अड्डयांवर पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे़ सातपूर व इंदिरानगर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये परिसरात टाकलेल्या छाप्यांमध्ये सहा जुगारींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़ ...
नाशिक : भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत पान दुकानाबाहेर उभा असलेल्या रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास कॅनडा कॉर्नरजवळील शरणपूर - त्र्यंबक लिंकरोड परिसरात घडली. बापू नामदेव उशीरे (४०, रा.कुमावतनगर,मखमलाबाद रोड) असे अप ...
नाशिक : अनधिकृतपणे तरुणीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास सिडकोतील स्वामी विवेकानंदनगर परिसरात घडली. या प्रकरणी राहुल नंदू वाघ (रा.नाशिकरोड) या संशयिताविरोधात अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्या ...
इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४०ला सोमवारी (दि.९) संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रदर्शन घडल्यास मुस्लीम बांधवांच्या नववर्षाचा पहिला महिना ‘मुहर्रमुल हराम’ला सुरूवात होईल. ...
शनिवारी सायंकाळनंतर महापालिका व गणेश मंडळांमध्ये वादाची ठिणगी पडली. घनकर गल्लीतील नवप्रकाश सूर्यप्रकाश मित्रमंडळाचे कार्यकर्ते ‘नाशिकचा राजा’साठी मंडपाची उभारणी करीत असताना महापालिकेच्या पश्चिम विभागीय अधिकारी नितीन नेरे यांनी तेथे येऊन रस्त्यावर मंड ...