मुसळगाव औद्योगिक वसाहतीतल्या साईटेक स्पॅश्लििटीज या कारखान्यातील ३४ कामगारांना कारखाना व्यवस्थापनाने कोणतीही नोटीस न देता कामावरुन कमी केल्याचा आरोप महाराष्टÑ राज्य राष्टÑीय कामगार संघाच्या (इंटक) जिल्हा पदाधिकाऱ्यांसह कामावरुन काढून टाकण्यात आलेल्या ...
आगामी २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. सिन्नर तालुक्यात १०० टक्के मतदार नोंदणीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तालुकास्तरावर स्वीप समितीची स्थापना करण्यात आली आहे. ...
नाशिक : फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या ३६ राफेल विमान खरेदी प्रकरणात चाळीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून विरोधी पक्ष, मंत्रिमंडळाची संरक्षण विषयक समितीला अंधारात ठेवून विमान खरेदीचा करार करण्यात आला आहे़ या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसचे राष ...
नाशिक : भारतीय जनता पक्षाचे सरकारचे धोरण हे कार्पोरेट जगताला मदत करणारे असून, त्यांनी ते संरक्षण क्षेत्राचेही मोठ्या प्रमाणात खासगीकरण करीत आहे़ देशाच्या संरक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात फॉरेन एफडीआयला देण्यात आलेली २६ ते ४९ टक्के गुंतवणुकीची प ...
जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्यमहोत्सवाच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी जिल्हाभरातील सुमारे ९ संघांनी सहभाग नोंदवून पर्यावरण संवधनासह,‘डिजिटल भारत -आॅनलाइन व आंतरजाल प्रणाली’ स्वच्छता,स्वास्थ आणि आरोग्य हगणदरीमुक्त गाव आदी विविध विषयांवर वैज्ञानि ...
उमराणे : चणकापूर-झाडी एरंडगाव कालव्याचे काम पूर्ण होऊन पूरपाणी मिळावे यासाठी देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनता आक्रमक झाली आहे. जोपर्यंत लोकप्रतिनिधी व पाटबंधारे विभागाकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत तिसगाव येथील शाळांना कुलूपच राहणार असल्याच ...