शहरात इंधनाच्या वाढत्या दरांचा भडका उडाला आहे. नाशिकमध्ये रविवारी (दि.१६) पेट्रोलच्या किंमती ८९.७२ रुपयांपर्यंत पोहोचल्या असून डिझेलचे दर ७७.४८ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. एकीकडे पेट्रोलच्या किमती सातत्याने वाढत असताना शहरातील वेगवेगेळ््या पेट्रोल पंप ...
महापालिकेने यापूर्वी केंद्र शासनाच्या शहरी गरिबांसाठी घरे योजनेअंतर्गत केवळ शासकीय आणि निमशासकीय जागांवर असलेल्या झोपडपट्ट्यांसाठी योजना राबविली होती. त्यात सुमारे आठ हजार कुटुंबाना लाभ मिळाला आहे. मात्र, झोपडपट्टीवासीयांच्या राहत्या घराच्या ठिकाणी घ ...
नाशिक जिल्हा कॉलेज टिचर्स सहकारी पतसंस्थेचा सभासद मयत झाल्यात त्याला संपूर्ण कर्ज माफ क रण्याचा ठराव करण्यात आला आहे. त्यासाठी सभासदांना पंधराशे रुपयांची वार्षिक वर्गणी भरावी लागणार आहे. यापूर्वी तीनशे रुपयांच्या वर्गणीत ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची ...
नाशिकच्या ज्या भागात वितरण वाहिन्या टाकण्यात येतात, त्या भागात पाणीपुरवठा सुरळीत होत जाणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेने राज्य शासनाकडे ३० कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर एकूण दीड लाख लोक संख्येला या ...
नाशिक जिल्हा जसा कांदा, द्राक्षांच्या उत्पादनासाठी प्रसिध्द आहे, तसा ऊसासाठीही ओळखला जातो. येथील निफाड, दिंडोरीसारख्या तालुक्यांमध्ये ऊसाचे हजारो हेक्टरवर उत्पादन घेतले जाते. यामुळे ऊसापासूनच यावर्षी गणरायांची मुर्ती साकारायची आणि बळीराजाचे महत्त्व प ...
सुधारणेच्या गोष्टी कितीही सांगा, पण बऱ्याचदा पालथ्या घड्यावर पाणी... असाच अनुभव येत असल्याचे बोलून दाखविले जाते. काहीअंशी ते खरेही आहे, मात्र तुम्ही प्रबोधनाचा प्रयत्न किती प्रामाणिकपणे करता आणि कोणासमोर करता याला खूप महत्त्व असते; किंबहुना त्यावरच त ...
नाशिक-औरंगाबाद महामार्गावर विंचूर औद्योगिक वसाहतीसमोर शनिवारी दुपारी डिझेल वाहतूक करणाऱ्या टॅँकरचा टायर फुटल्याने टॅँकर शिवशाही बसवर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार, तर १९ प्रवासी जखमी झाले. हरी ठाकरे (रा. औरंगाबाद) तसेच लता श्यामराव मिलत (६१, ...
गणरायापाठोपाठ शनिवारी (दि. १५) सोनपावलांनी गौरींचे आगमन झाले. घरोघरी मंगलमय वातावरणात, उत्साहाने गौरीचे स्वागत करण्यात आले. गौरींच्या देखाव्याची सजावट, फराळाचे पदार्थ करण्यात महिला दिवसभर मग्न असल्याचे दिसून आले. ...