लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

पिनाकेश्वर देवस्थान सुविधांसाठी सर्वेक्षण - Marathi News |  Survey for Pinakeshwar Devasthan Facilities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिनाकेश्वर देवस्थान सुविधांसाठी सर्वेक्षण

नांदगाव तालुका : बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी ...

खामखेडा परिसरात मोठ्या पाऊसाची शेतकऱ्यांना आशा - Marathi News |  Big rain farmers hope in Khamkhheda area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खामखेडा परिसरात मोठ्या पाऊसाची शेतकऱ्यांना आशा

खामखेडा : चालू वर्षी गेल्या साडेतीन महिन्यात झालेल्या अल्पशा पाऊसामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने आता शेतकºयाला परतीच्या पाऊसाची अपेक्षा आहे. ...

पंचवटी एक्सप्रेस संलग्न नाशिकरोड ते दिंडोरी बससेवा सुरु करण्याची मागणी - Marathi News | Demand for commissioning of Panchavati Express, from Nashik Road to Dindori bus service | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी एक्सप्रेस संलग्न नाशिकरोड ते दिंडोरी बससेवा सुरु करण्याची मागणी

दिंडोरी : पंचवटी एक्सप्रेस संलग्न नाशिकरोड ते दिंडोरी व दिंडोरी ते नाशिकरोड बस सुरु करावी या मागणीचे निवेदन शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्यावतीने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना देण्यात आले. ...

गणेशोत्सव मित्र मंडळाने राबविला सामाजिक उपक्र म - Marathi News | Ganeshotsav Mitra organized the social welfare program | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेशोत्सव मित्र मंडळाने राबविला सामाजिक उपक्र म

ओझर : नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या आहेत. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण अपूर्ण राहू नये यासाठी, ओझरच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाच्या सदस्यांनी स्वत:च्या वाढदिवसाचा खर्च टाळून ...

ऐक्याचे दर्शन : ‘इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू - Marathi News | sight of unity : 'Imamshahi' Tabuat artist Muslim, bearer Hindu | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऐक्याचे दर्शन : ‘इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू

धार्मिक सण-उत्सव, यात्रा म्हटलं की त्यासोबत परंपरा ही जुळलेली असतेच अन् अशा परंपराच त्यांचे वैशिष्ट्य ठरतात, पारंपरिक प्रथांमधून आजही भारताची एकात्मता अधिकाधिक बळकट होताना दिसून येते. नाशिकच्या ‘इमामशाही’ दर्गा परिसरात दरवर्षी होणारा मुहर्रमचा उत्सव ...

'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू - Marathi News | unity imamshahi tabuat artist muslim bearer hindu | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू

अझहर शेख नाशिक : धार्मिक सण-उत्सव, यात्रा म्हटलं की त्यासोबत परंपरा असतेच अन् अशा पारंपरिक प्रथांमधून भारताची एकात्मता अधिकाधिक ... ...

गिरणारे-हरसूल रस्त्यावर जीवघेणी प्रवाशी वाहतूक - Marathi News | Fatal Transportation on the Falling-Harsul Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गिरणारे-हरसूल रस्त्यावर जीवघेणी प्रवाशी वाहतूक

पश्चीम भागात प्रवाशांच्या सोईनुसार बसची सेवा नसणे, कधी तीन ते चार तास एकही बस नसणे असे प्रकार ग्रामीण भागात दरररोज घडत असल्यामुळे बसच्या गैरसोयींना वैतागलेले प्रवासी सरळ खासगी वाहतुकीकडे आपला मोर्चा वळवितात. या पट्टयात खाजगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्र ...

सुरगाण्यात प्रकल्प अधिकाऱ्यास कोंडले - Marathi News |  Kundale to the project officer in Surgana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाण्यात प्रकल्प अधिकाऱ्यास कोंडले

सुरगाणा : आदिवासी विकास प्रकल्पामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देण्यास होणा-या दिरंगाईमुळे संतापलेल्या पालकांनी शासकीय वसतीगृहात प्रकल्प अधिका-यांना कोंडले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अर्धा तासाने त्यांची सुट ...